रिक्षा News

तिचा संघर्षमय प्रवास कसा होता हे जाणून घेऊया.

सध्या शहरात सुमारे ४५ हजार रिक्षाचालक असून, शहराच्या मध्यवर्ती भागापासून पिंपरी-चिंचवड ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीपर्यंत प्रवास करतात.

याप्रकरणी रिक्षाचालक जालिंदर बबन साळुंके (वय ३५, रा. साईबाबा मंदिराजवळ, कात्रज) याच्यासह एका अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहगाव-वडगाव शिंदे रस्त्यावर रिक्षाचालकाने एका इमारतीजवळ रिक्षाचा वेग कमी केला.

डोंबिवली पश्चिमेत अनेक रिक्षा चालक रिक्षा वाहनतळ सोडून रेल्वेचे प्रवेशव्दार, मुख्य वर्दळीच्या रस्ते, चौकात उभे राहून नियमबाह्यपणे प्रवासी वाहतूक करतात.

ही कारवाई नियमित तपासणीचा भाग असल्याचे सांगून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रिक्षांची तपासणी केली.

बचत गटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने ‘वुमेन्स ऑन व्हील’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.

इंधन संपल्यानंतर ती रिक्षा जिथे आहे तिथेच सोडून द्यायचा. प्रवाशांकडून मिळालेल्या पैशांतून तो अमली पदार्थ विकत घेत असल्याचे पोलीस तपासात…

रस्त्याची मार्गिका दोन्ही बाजुने अरूंद झाली आहे. या अरूंद जागेत दररोज वाहन कोंडी होत आहे. या कोंडीमुळे वाहन चालक रस्ता…

शहरात रिक्षाचालकांची बेशिस्ती अधिक प्रमाणात वाढल्याने तसेच त्यांच्या बेशिस्तीचा त्रास इतर वाहनधारकांना होऊ लागल्याने त्यांच्याविरोधात अखेर शहरातील राजकीय पक्षही मैदानात…

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा वाहनतळावरील रिक्षा चालक लालचौकी येथे जाणाऱ्या प्रवाशांना भाडे नाकारून याच चौकातून पुढे जाणाऱ्या उंबर्डे श्री…

घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलावर मंगळवारी रिक्षा आणि कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला.