scorecardresearch

ऋषभ पंत News

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्वोत्तम पुरुष कसोटी संघ जाहीर केला आहे. भारताकडून कसोटी संघात फक्त ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या सर्वोत्कृष्ट पुरुष संघात कोणत्या देशाच्या किती खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.ICCने पुरुषांचा ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’ जाहीर केला आहे. या यादीत २०२२ कॅलेंडर वर्षात उत्कृष्ट बॅट, बॉल आणि अष्टपैलू म्हणून पुनरागमन करणाऱ्या ११ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तसेच या यादीत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत गेल्या महिन्यात कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. सध्या त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती,Read More
Rishabh Pant Injured 3 times got retired hurt Video Viral
INDA vs SAA: एकदा डोक्याला, हाताला मग पोटावर आदळला चेंडू; ऋषभ पंत विचित्र दुखापतीमुळे झाला मैदानाबाहेर, पाहा VIDEO

Rishabh Pant injured: भारत अ संघाचा कर्णधार ऋषभ पंतला अनऑफिशियल कसोटी सामन्यात तीन वेळा दुखापत झाल्याने मैदान सोडावं लागलं आहे.

rishabh pant
ऋषभ पंतचे पुनरागमन; दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

India Test Squad announced for South Africa Series Rishabh pant Comeback IND vs SA
IND vs SA: भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिकेसाठी घोषणा, पुन्हा बदलला उपकर्णधार; कसा आहे संघ?

India Test Squad vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

IND A beat SA A by 3 wickets Tanush Kotian POTM Rishabh pant 90 runs
ऋषभ पंतचं आक्रमक खेळीसह दमदार पुनरागमन; आफ्रिका अ संघावर विजय, तनुष कोटियन सामनावीर

IND A beat SA A in 1st match: भारताच्या अ संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला आहे.

Rishabh Pant news in marathi
पंतचे पुनरागमन अपयशी; दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला पहिल्या डावात आघाडी

भारत ‘अ’ संघाच्या अन्य फलंदाजांनीही हलगर्जीपणे खेळ केल्यामुळे पहिल्या अनौपचारिक कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला पहिल्या डावात आघाडी…

Shreyas Iyer health update
Shreyas Iyer: श्रेयस अय्यर बाहेर झाल्यास कोण होणार उपकर्णधार? ‘हे’ आहेत ३ प्रबळ दावेदार

Shryeas Iyer Replacement: भारतीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. दरम्यान त्याच्या जागी उपकर्णधार म्हणून कोणाला संधी मिळू…

Rishabh Pant Stump Mic Video Goes Viral with India Bowler During IND A vs SA A
INDA vs SAA: “असेच सहा बॉल टाकून दाखव…”, ऋषभ पंत भारताच्या गोलंदाजाला असं का म्हणाला? मैदानावर काय झालं? VIDEO व्हायरल

Rishabh Pant Video: भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघांमध्ये चार दिवसीय सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील ऋषभ पंतचा…

Rishabh Pant captain
पंतच्या पुनरागमनाचे आकर्षण; भारत आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांत आजपासून कसोटी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी तंदुरुस्ती आणि लय दाखवण्याची पंतला ही सर्वोत्तम संधी असेल.

Rishabh Pant
ऋषभ पंतचे पुनरागमन; दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध करणार भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व

यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर तंदुरुस्त झाला असून दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या लाल चेंडूंच्या मालिकेसाठी ‘भारत’ अ…

India A squad announced for four day matches against south africa Rishabh Pant Captain
ऋषभ पंत कॅप्टन तर साई सुदर्शन…, दक्षिण आफ्रिका अ संघाविरूद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

India A Squad vs South Africa: दक्षिण आफ्रिका अ संघाविरूद्धच्या चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Shubman Gill Becomes First Batter To Score Most runs in WTC History Surpasses Rohit Sharma
IND vs WI: शुबमन गिलने मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम, WTC इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज

Shubman Gill WTC Record: शुबमन गिलने वेस्ट इंडिजविरूद्ध मालिकेतही आपला फॉर्म कायम ठेवत शानदार फलंदाजी केली आहे. यासह त्याने रोहित-ऋषभला…

yashasvi jaiswal record
IND vs WI: जैस्वालचा मोठा पराक्रम! WTC मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय

Yashasvi Jaiswal Record In WTC: भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

ताज्या बातम्या