scorecardresearch

Page 121 of चोरी News

नांदेडला महिलेच्या पर्समधील १० लाखांचे दागिने लंपास

नांदेडहून काकिनाडाकडे जाणाऱ्या महिलेच्या पर्समधील सुमारे ३० तोळे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नांदेड…

ट्रान्सफार्मर अपहारप्रकरणी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा

ठाणे येथील साकेत सब स्टेशनमधील सुमारे आठ लाख रुपयांचे नादुरुस्त ट्रान्सफार्मर गायब करून अपहार केल्याप्रकरणी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याविरोधात राबोडी पोलीस…

पालिका कार्यालयातील आगसूचक गायब!

महापालिकेच्या वस्तूंची चोरी ही काही विशेष बाब नव्हे. पण आता पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात आणि त्यांच्या कक्षात लावलेले सेन्सरच चोरीला…

तोतया पोलिसांनी लुटले दोन लाखांचे दागिने

दागदागिने परिधान करून विवाह समारंभावरून परतणाऱ्या एका दाम्पत्याचे तब्बल दोन लाख रुपयांचे दागिने लुटून तोतया पोलिसांनी पोबारा केला. ही घटना…

चिखलीत व्यापाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा, पाचजण जखमी

चिखलीच्या सिंधी कॉलनीतील अडते शीतलचंद दीपचंद गुरुदासाणी यांच्या घरी मंगळवारी मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांच्या टोळीने सशस्त्र दरोडा घातला. घरातील व्यक्तींनी दरोडेखोरांचा प्रतिकार…

सुरक्षा सप्ताह अभियानातच चोरटय़ांकडून लुटमार

शहरात वाहतूक पोलीस नियंत्रक शाखेतर्फे सुरक्षा सप्ताह अभियान सुरू आहे. मात्र या सप्ताहातच तोंडाला स्कार्फ लावून विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरून आलेल्या…

द्वारकापुरीमध्ये सव्वा लाखाची घरफोडी

दाराचा कुलूप-कोंडा तोडून चोरटय़ांनी सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. दक्षिण नागपुरातील द्वारकापुरीमध्ये मंगळवारी रात्री ही चोरी झाली. दिलीपकुमार देवीदास सिडाम…

‘सोन्या’ च्या झाडाची जेव्हा चोरी होते..

शहरापासून आठ किलोमीटरवरील भालूर येथे शेताच्या बांधावर लावलेले सोन्याचे झाड (आपटय़ाचे झाड) विनापरवाना तोडून नेल्याच्या संशयावरून तीन जणांविरुद्ध मनमाड शहर…

टिटवाळ्यात चोरटय़ांचा धुमाकूळ

टिटवाळ्यात गेल्या पाच दिवसांपासून चोरटय़ांनी बंगले, इमारती, गाळ्यांमध्ये घुसून लाखो रुपयांचे सोने, रोख रक्कम लुटून नेली आहे. ४ जानेवारीपासून सलग…

राष्ट्रीय स्तरावरील मुष्टियोद्धय़ाला घरफोडी प्रकरणात अटक

राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मुष्टियुद्ध स्पर्धा खेळणाऱ्या एका बॉक्सरला घरफोडी प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. पंचाक्षरी संघय्या स्वामी उर्फ जेम्स…

मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना अटक

पब्ज, महागडे मोबाईल, आणि मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या दोन महाविद्यालयीन तरुणांना मंगळवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील श्रीमंत…