Page 38 of चोरी News

बोरगावमंजू गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

स्वताची आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने अंंधेरीतील एका तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीचा लॅपटाॅप त्याला अंधारात ठेऊन घाटकोपर येथे विकला.

मालक गावाला गेल्यानंतर बंगल्यातील नोकरांना धमकावून दरोडा टाकण्याच्या प्रयत्न नोकरांच्या प्रसंगावधानामुळे फसला. पकडण्यात आलेले चोरटे आईस्क्रीम विक्री करणारे असल्याचे प्राथमिक…

महिलेने आरडाओरडा करताच अज्ञात व्यक्ती दुकानाबाहेर थांबलेल्या साथीदारासह दुचाकीवरून पसार झाला.

गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून २४ लाख ५४ हजारांची रोकड चोरट्यांनी पळवली.

सांगोला दरम्यान पाचेगावात उड्डाणपुलाजवळ पहाटे साडेचारच्या सुमारास लघुशंकेसाठी बाबासाहेब जगताप हे आपल्या मोटारीतून उतरले.

संदीप यादव आणि पंकज यादव (दोन्ही, रा. कळमना) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही कळमना ठाण्यात पोलीस हवालदार आहेत.

उद्यमनगर मधील श्रुती एन्क्लेव्ह या गृहनिर्माण संस्थेत राहणारे दीपक मुरलीधर वाघमारे हे सोमवारी दुपारी सदनिकेला कुलूप लावून मतदान करण्यासाठी गेले.

भारतातून परतल्यानंतर अर्चितला ६ मे २०२४ रोजी टोरंटो विमानतळावरून अटक करण्यात आली होती. यापूर्वी पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी संपूर्ण कॅनडामध्ये वॉरंट…

यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असतानाच गेल्या काही महिन्यांपासून तोतया पोलिसांच्या थापांना नागरिक बळी पडत आहेत.

फेब्रुवारी २०२२ रोजी चीन येथून आयात करण्यात आलेला कपड्याचा कंटेनर सीमाशुल्क विभागातील अधिकार्यांनी जप्त केला होता

परेश पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे पनवेल ग्रामीणचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत.