Page 46 of रोहित पवार News

“माजी हा शब्द नितेश राणेंना फार जवळचा वाटतो, कारण…”, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून मोठं भाष्य केले.

रोहित पवार म्हणतात, “तलाठी भरती किंवा इतर कोणत्या भरतीवेळी जेव्हा सामान्य लोकांच्या मुलांकडून हजारो रुपयांची वसुली…!”

या युवा नेत्यांनी शामजी पोहेवाले येथे तर्री पोहेचा आस्वाद घेतला.

अजित पवार गटाच्या आमदाराचा रोहित पवारांबाबत गौप्यस्फोट…

ओबीसी समुदायाला राजकीय आरक्षण देण्यास भाजपाचा विरोध असल्याबाबत रोहित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज कंत्राटी भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

“…हे आता जनतेनेच ठरवायला हवं”, असं आवाहनही रोहित पवारांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांबाबत सूचक विधान केलं आहे.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावरही रोहित पवारांनी टीका केली आहे.