scorecardresearch

Page 35 of आरटीओ News

नवी मुंबईत आलिशान गाडय़ांचा थाट

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील आलिशान गाडय़ा विकत घेण्याची परंपरा यावर्षीही नवी मुंबईने कायम ठेवली असून, केवळ दहा माहिन्यांत ७५…

गडद काळ्या काचा असलेल्या मोटारींवर िपपरी पोलिसांची कारवाई

गडद काळ्या काचा असलेल्या ६० मोटारींवर िपपरी वाहतूक पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. महापौरांच्या लाल दिव्याच्या मोटारीच्या काचांची तपासणी करतानाच शिक्षण…

तीन वर्षांतील आरटीओची कमाई ३ ०५ कोटींची!

रस्त्यावरील स्वयंचलित वाहनांची वाढत असलेली संख्या आणि त्यांच्यावरील भरमसाठ कर यामुळे परिवहन विभाग ‘मालामाल’ होत आहे. वाहनांवरील विविध करांपोटी गेल्या…

औंध विकास मंडळाच्या वतीने रिव्हर्सिग हॉर्न विरुद्ध अभियान

औंध विकास मंडळाच्या वतीने ‘रिव्हर्सिग हॉर्न’ विरुद्ध अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानांर्तगत रिव्हर्स हॉर्न असलेल्या मोटारींची माहिती गोळा करून…

परिवहन खात्याच्या आशीर्वादाने मीटर धावे वेगे वेगे!

हकीम समितीच्या शिफारशींनुसार गेल्या ११ ऑक्टोबरपासून मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांवर ३०-३५ टक्क्यांची रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ लादण्यात आली.

परिवहन अधिकारी शिवसेनेकडून धारेवर

कोल्हापुरातील शहरातील बेशिस्त वाहतुकीकडे लक्ष वेधत शिवसेनेने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना मंगळवारी धारेवर धरले. वाहतूक व्यवस्था सुरळीत न झाल्यास उग्र आंदोलन…

अमरावतीत आरटीओ कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’

स्कूलव्हॅन अपघातप्रकरणी प्रादेशिक परिवहन विभागाच्या येथील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज, शुक्रवारी अमरावतीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयातील…

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध कार्यक्रम

शहर पोलीस आयुक्त कार्यालय, शहर वाहतूक विभाग यांच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’अंतर्गत विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली असून १५ जानेवारीपर्यंत ‘रस्ता…

विशेष क्रमांकांचे दर होणार दुप्पट

मोटार गाडय़ांना असणाऱ्या विशेष क्रमांकांसाठी आकारण्यात येणारे दर दुप्पट करण्यात आले आहेत. महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे परिवहन विभागाच्या…

रस्तोरस्ती नियमांवर फुली!

गेले काही दिवस सातत्याने अपघात होत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग यांपासून ते थेट अगदी साध्या गल्लीबोळापर्यंत अपघात होत…

आरटीओचा अडेलतट्टपणा, चंद्रपूर जिल्ह्य़ातील शेकडो विद्यार्थी शिकाऊ परवान्यापासून वंचित

किरकोळ त्रुटी काढणे, कागदपत्र रद्द करणे, सही शिक्का, तसेच अनावश्यक कागदपत्र जोडायला लावणे, या सर्वांची पूर्तता न करणाऱ्यांना शिकाऊ परवाना…