scorecardresearch

Page 10 of रुपाली चाकणकर News

Sushma Andhare and Rupali Chakankar
“अब्दुल सत्तारांवर कारवाईसाठी दाखवलेली तत्परता गुलाबराव पाटलांच्या वेळी का नाही?”; सुषमा अंधारे यांचा महिला आयोगाला सवाल!

माझ्या दृष्टिकोनातून हे सर्व आरोपीच आहेत आणि सगळे गुन्हेगारच आहेत, असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.

maharashtra state women commission notice to sambhaji bhide
“टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाचं…”; संभाजी भिडेंना राज्य महिला आयोगाची नोटीस; नोटीशीत म्हणाले, “त्यांनी केलेल्या वक्तव्याचा…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयामध्ये भेठ घेऊन आल्यानंतर संभाजी भिडेंनी केलेल्या विधानावरुन वाद

तो व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असला तरी कडक कारवाई व्हायला पाहिजे : रुपाली चाकणकर ; पोलिसांना पत्रव्यवहार करून कडक कारवाई करण्याची केली मागणी

आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे अस चाकणकर म्हणाल्या आहेत

rupali chakankar
सोलापूर : रूपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह कमेंट; बार्शीत गुन्हा दाखल

पोलिसांनी युवराज ढगे या तरुणाविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह भारतीय दंड संहितेतील कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

“काकूचे मंगळसूत्र काढायचं नाही”; काकांच्या अंत्यविधीला रुपाली चाकणकरांनी मोडली प्रथा

रुपाली चाकणकर यांचे काका सैन्य दलात कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबाला या गोष्टीचा खूप अभिमान होता.

Demand for narco test of victim and Chitra Wagh
“चित्रा वाघ आणि फिर्यादी संगनमताने आमची…”; रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचं अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे