Page 37 of रशिया News

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तयार केलेला ‘वॅग्नर’ हा सशस्त्र सैनिकांचा ग्रुप आता त्यांच्याच विरोधात उभा ठाकला आहे.

रशियानेच पोसलेल्या या भस्मासुराने अखेर आपल्या निर्मात्याच्या डोक्यावर हात ठेवल्याचे यामुळे स्पष्ट होत असताना, या गटाचा इतिहास तपासणे आवश्यक आहे.

रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीच निर्माण केलेल्या वॅग्नर या सत्ताबाह्य खासगी लष्कराने बंडखोरी केली आहे.

रशियामध्ये आज बंडखोरीची स्थिती उद्भवली आहे. ही बंडखोरी नेमकी कशाप्रकारची आहे आणि त्याचे रशियावर काय परिणाम होतील याबाबत ‘लोकसत्ता’चे संपादक…

युक्रेनला रसद पुरविणाऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांना शह देण्यासाठी रशियाने हे डावपेच आखले. रशियाच्या कृतीने जगावर नव्याने आण्विक युद्धाचे मळभ दाटण्याची शक्यता…

युक्रेनविरोधातील युद्धात गेले वर्षभर अपेक्षित यश न मिळाल्याने रशियाने आपली चाल बदलल्याचे दिसत आहे…

दक्षिण युक्रेनमधील निपरो नदीवरील काखोव्हका धरणाची भिंत फुटली आहे. यामुळे येथील अणुऊर्जा प्रकल्पाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

ओपेक प्लस देशांचा प्रमुख असलेल्या सौदी अरेबियाने जुलैपासून कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतीमुळे…

रशियात कार्यरत या कंपन्यांनी साधारण ३,३०० कोटी रुपये (४० कोटी डॉलर) लाभांशापोटी कमावले आणि हा निधी तेथील भारतीय बँकांच्या शाखांमध्ये…

रशिया आणि युक्रेनदरम्यानचा संघर्ष सोमवारपासून अधिक तीव्र झाला. मंगळवारी पहाटे रशियाने पुन्हा एकदा हवाई हल्ला केला.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी रशियामधील हिऱ्यांवर बंदी घातली आहे. ब्रिटननंतर जी-सेव्हन देशांनीही ब्रिटनची री ओढली…

ब्लुमबर्गने फेब्रुवारी महिन्यात प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, भारत रशियाकडून अधिकाधिक कच्चे तेल विकत घेऊन त्याचे शुद्धीकरण करतो आणि ते युरोप…