scorecardresearch

सैफ अली खान News

बॉलिवूडच्या खान मंडळींपैकी सैफ अली खान याची आजही प्रचंड क्रेझ आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर टायगर पतौडी यांच्या पोटी जन्मलेल्या सैफने १९९३ च्या ‘परंपरा’ या चित्रपटातून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. ‘क्या केहना’ या चित्रपटातून सैफला मुख्य अभिनेता म्हणून ओळख मिळाली आणि त्यांनंतर त्याने ‘दिल चाहता है’, ‘कल हो न हो’, ‘हम तुम’, ‘परिणीता’, ‘ओंकारा’ ‘तारा रम पम’, ‘एक हसिना थी’, ‘लव आज कल’सारख्या चित्रपटातून स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून सिद्ध केलं. ओटीटी विश्वात सैफ अली खान प्रथम पदार्पण करणारा बॉलिवूड स्टार ठरला. त्याच्या ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘तांडव’ या वेबसीरिज चांगल्याच गाजल्या. याबरोबरच त्याच्या लव्ह लाईफची सुद्धा जबरदस्त चर्चा झाली. काही काल अमृता सिंगबरोबर संसार थाटल्यावर त्याने तिच्याकडून घटस्फोट घेतला आणि बॉलिवूडची बेबो करीना कपूर हिच्याशी लग्नगाठ बांधली, आज सैफला करीनाकडून २ मुलं आणि अमृताकडून २ मुलं आहेत. सैफची मुलगी सारा अली खानसुद्धा आघाडीची अभिनेत्री आहे.Read More
soha ali khan on saif ali khan amrita singh divorce
“अमृता सिंहने माझी खूप…”, सैफ अली खानच्या घटस्फोटाबद्दल बोलली बहीण सोहा खान; म्हणाली, “त्यांचं नातं…”

Soha Ali Khan on Saif Ali Khan Amrita Singh Divorce : सैफ अली खान व अमृता सिंहच्या घटस्फोटानंतर कुटुंबाला बरेच…

bollywood actor saif ali khan recall his knife attack describing his escape as miraculous
सैफ अली खानने पुन्हा सांगितला हल्ल्याचा थरारक अनुभव, अज्ञाताने केलेला चाकू हल्ला; म्हणाला, “त्या रात्री…”

Saif Ali Khan Recall His Attack : सैफ अली खानने स्वत:वरील हल्ल्याबद्दलची आठवण सांगितली असून यातून जिवंत वाचलो हा चमत्कार…

saif ali khan sister soha shares an incident that how an intruder entered her bedroom alos raises concerns about safety
“तो थेट आमच्या बेडरूममध्ये आला आणि…”, सैफ अली खानची बहीण सोहाच्या घरीही घुसलेला अज्ञात व्यक्ती; नेमकं काय घडलेलं?

Soha Ali Khan : सोहा अली खानच्या घरात घुसलेला अज्ञात व्यक्ती, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाली, “चेहऱ्यावर रूमाल बांधलेला एक माणूस…”

2025 मध्ये ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले Top 5 चित्रपट, सैफ अली खानचा सिनेमा पहिल्या क्रमांकावर, वाचा यादी…

Most Viewed Movies on OTT : ‘ज्वेल थीफ’ ते ‘धूम धाम’, २०२५ मध्ये OTT वर सर्वाधिक पाहिले गेले ‘हे’ चित्रपट

ताज्या बातम्या