scorecardresearch

सैफ अली खान Photos

बॉलिवूडच्या खान मंडळींपैकी सैफ अली खान याची आजही प्रचंड क्रेझ आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर टायगर पतौडी यांच्या पोटी जन्मलेल्या सैफने १९९३ च्या ‘परंपरा’ या चित्रपटातून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. ‘क्या केहना’ या चित्रपटातून सैफला मुख्य अभिनेता म्हणून ओळख मिळाली आणि त्यांनंतर त्याने ‘दिल चाहता है’, ‘कल हो न हो’, ‘हम तुम’, ‘परिणीता’, ‘ओंकारा’ ‘तारा रम पम’, ‘एक हसिना थी’, ‘लव आज कल’सारख्या चित्रपटातून स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून सिद्ध केलं. ओटीटी विश्वात सैफ अली खान प्रथम पदार्पण करणारा बॉलिवूड स्टार ठरला. त्याच्या ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘तांडव’ या वेबसीरिज चांगल्याच गाजल्या. याबरोबरच त्याच्या लव्ह लाईफची सुद्धा जबरदस्त चर्चा झाली. काही काल अमृता सिंगबरोबर संसार थाटल्यावर त्याने तिच्याकडून घटस्फोट घेतला आणि बॉलिवूडची बेबो करीना कपूर हिच्याशी लग्नगाठ बांधली, आज सैफला करीनाकडून २ मुलं आणि अमृताकडून २ मुलं आहेत. सैफची मुलगी सारा अली खानसुद्धा आघाडीची अभिनेत्री आहे.Read More
these bollywood actresses who got expensive valentine gift
18 Photos
Photo : कुणी बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट घेतला तर कुणाला महागड्या अंगठीची भेट, ‘या’ अभिनेत्रींना मिळाले सर्वात महागडे व्हॅलेंटाइन गिफ्ट

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या प्रियकर/नवऱ्याकडून व्हॅलेंटाइनला महागड्या भेटवस्तू मिळाल्या. कोण आहेत त्या अभिनेत्री घ्या जाणून

5 most expensive indian web series
15 Photos
Photos : ‘सेक्रेड गेम्स’ ते ‘मिर्झापूर’ या आहेत भारतातील सगळ्यात महागड्या वेबसिरीज, निर्मितीसाठी खर्च केलेत ‘एवढे’ कोटी

भारतात अशा अनेक वेब सीरीज बनवल्या गेल्या आहेत ज्यांचे बजेट ‘ॲनिमल’ ‘डंकी’ चित्रपटांपेक्षा जास्त आहे. जाणून घेऊया अशा ५ भारतीय…

Indian Street Premier League Updates in marathi
7 Photos
PHOTOS : अभिनेता अक्षय कुमार-राम चरणसह ‘हे’ स्टार आहेत ‘ISPL’मधील संघांचे मालक

Indian Street Premier League : भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांना अभिनयासोबतच क्रिकेटमध्येही रस आहे. ज्यापैकी काहींनी आयएसपीएलमधील संघ…

bollywood-actors-who-undergo-plastic-surgery
14 Photos
Photos: सलमान खानपासून रणबीर कपूरपर्यंत ‘या’ टॉपच्या अभिनेत्यांनी तरुण दिसण्यासाठी केली आहे प्लॅस्टिक सर्जरी

बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्लास्टिक सर्जरीची बरीच चर्चा होते. मात्र, केवळ अभिनेत्रीच नाही तर बॉलीवूडच्या या टॉपच्या अभिनेत्यांनीही तरुण दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची…

taimur-party-12
12 Photos
Photos: तैमूरच्या ६व्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; करीनाने शेअर केले ‘स्टार वॉर्स’ थीमचे Inside फोटो

तैमूरच्या वाढदिवसाच्या आधीपासून सेलिब्रेशनला सुरुवात, खानसह कपूर कुटुंबीयांची उपस्थिती

Sharmila Tagore
9 Photos
Photos: ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या वाढदिवसाचं जैसलमेरमध्ये जंगी सेलिब्रेशन; करीना सासूबाईंसह फोटो शेअर करत म्हणाली….

Sharmila Tagore’s birthday party took place in Jaisalmer and the actor was joined by family members Saif Ali Khan, Kareena…

kareena kapoor birthday
16 Photos
सैफचं लोकसंख्या वाढीत खूप योगदान! गरोदरपणाच्या चर्चांवर करीना कपूरने केले होते मोठे वक्तव्य

करीनाच्या या स्पष्टीकरणादरम्यान सैफबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली होती.

ताज्या बातम्या