scorecardresearch

Page 25 of सैफ अली खान News

Saif Ali Khan and Taimur
IND vs ENG 1st ODI: टायगर पतौडींचा नातू शोभतो! एमएस धोनी आणि गॉर्डन ग्रीनिजसोबत बसून तैमुरने बघितला क्रिकेट सामना

सैफ अली खानने ओव्हल येथे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि वेस्ट इंडिजचा दिग्गज सलामीवीर गॉर्डन ग्रीनिज यांची भेट घेतली.

kareena kapoor khan, taimur ali khan,
“जे लोकं त्याच्यावर टीका करतात त्यांना…” तैमूरला ट्रोल करणाऱ्यांवर भडकलं खान कुटुंबीय, व्यक्त केला राग

सैफ अली खान आणि करीना कपूर खानचा लेक तैमूर सतत ट्रोल होत असल्याने त्याच्या कुटुंबियांनी राग व्यक्त केला आहे.

taimur ali khan, taimur ali khan kareena kapoor,
सैफ-करीनाचा लाडका तैमूर घेतोय तायक्वांदोचं प्रशिक्षण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सैफ अली खान आणि करीना कपूरचा लेक तैमूर सध्या तायक्वांदो शिकत आहे. तायक्वांदोमध्येच त्याने आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटेल असं काम…

saif ali khan, kareena kapoor, sara ali khan, ramadan, ibrahim ali khan,
“तू तर रोजा पाळत नाही किमान मुलांना तरी…”, रमजानच्या महिन्यात हॉटेलमध्ये गेल्यामुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल

सैफ त्याच्या संपूर्ण कुटूंबासोबत रमजानच्या महिन्यात जेवायला गेल्याने त्याला ट्रोल करण्यात आलं आहे.