scorecardresearch

सायना, सिंधू क्रमवारीत स्थिर

लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीतील दुसरे स्थान टिकविण्यात यश मिळवले आहे, तर नुकत्याच झालेल्या मलेशियन ग्रां.प्रि.…

सायनाला पंचांनी हरवले!

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या भारताच्या सायना नेहवालला सदोष पंचगिरीचा फटका बसला. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे…

सायना, सिंधूची विजयी सलामी

भारताचा ऑलिम्पिकपटू पारुपल्ली कश्यपला इंडियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. तौफिक हिदायत या इंडोनेशियाच्या खेळाडूने त्याच्यावर १३-२१,…

दडपणाचा विचार करत नाही- सायना

इंडिया ओपन स्पर्धेत सातत्यपूर्ण प्रदर्शन करणे हे महत्त्वाचे आहे, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचे अजिबात दडपण नसल्याचे सायना नेहवालने सांगितले. दडपण कायमच…

फुलराणी सायना मॉडेलिंगच्या कोर्टवर

आपल्या शानदार खेळाने बॅडमिंटन कोर्ट गाजवणारी सायना नेहवाल आता रॅम्पवॉक करताना दिसणार आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या इंडिया ओपन स्पर्धेच्या…

इंडिया ओपनचे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असेल – सायना

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा ‘ड्रॉ’ कठीण आहे. मात्र तरीही मी जेतेपदासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेन, असे उद्गार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने काढले.…

सायनाला अग्रमानांकन

चीनच्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे सायना नेहवालला इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी अग्रमानांकन देण्यात आले आहे. २३ ते २८ एप्रिल या कालावधीत…

सायनाला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन

भारताची अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिला जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) २०१२ मधील सवरेत्कृष्ट महिला खेळाडूच्या…

सायनाचे आव्हान संपुष्टात

दोन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या सायना नेहवालला स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतही जेतेपदाने हुलकावणी दिली. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतच चीनच्या शिझियान…

सायना उपांत्य फेरीत

सायना नेहवालने स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. या स्पर्धेचे सलग तिसरे जेतेपद पटकावण्यासाठी आतुर सायनाने चायनीज…

सायनाची उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच

जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकावणाऱ्या सायनाने स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. तिने बल्जेरियाच्या पेटय़ा नेडेलचेव्हाला अवघ्या अर्धा…

स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा : सायना, कश्यप उपउपांत्यपूर्व फेरीत

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सायनाने…

संबंधित बातम्या