scorecardresearch

सलमान खान Photos

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी एक म्हणून सलमान खानला ओळखले जाते. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत वादात राहणारा सलमान अद्याप अविवाहित आहे. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं असलं तरी संगीता बिजलानी व एश्वर्या रायसोबतची प्रकरणं विशेष गाजली होती. Read More
Friendship Day Special, Bollywood’s popular BFFs
11 Photos
Friendship Day: ‘तेरे जैसा यार कहाँ…’; एकमेकांवर जीव टाकणाऱ्या सिनेकलाकारांच्या मैत्रीची गोष्ट!

अनेक चित्रपट कलाकारांच्या मैत्रीच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत. पडद्यावर एकमेकांशी भांडणारे दोन कलाकार खऱ्या जीवनात मात्र चांगले मित्र होते.

News About Priyanka Chopra
11 Photos
Priyanka Chopra : बॉलिवूडला रामराम करत ‘या’ अभिनेत्रीने हॉलिवूडमध्ये बस्तान बसवलं, आता आहे अँजेलिना जोली सारखा थाट

अभिनेत्री प्रियांका चोप्राला देसी गर्ल म्हणूनही ओळखलं जातं, तिने तिच्या करिअरची वेगळी वाट निवडली आणि स्वतःला सिद्ध करुन दाखवलं.

bollywood star health issues
12 Photos
सलमान खान ते अमिताभ बच्चन; १० बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे आजार

अभिनेता सलमान खानने नुकताच खुलासा केला आहे की तो एका आजाराने ग्रस्त आहे, असं असताना देखील तो सक्रियपणे काम करक…

Brain Aneurysm, AV Malformation, AVM, , Salman Khan
9 Photos
सलमान खानला आहे ‘ब्रेन एन्युरिझम’ हा आजार; या ‘सायलेंट किलर’ आजाराची लक्षणे काय असतात? जाणून घ्या…

Salman khan brain aneurysm: सलमान खानने सांगितले की तो ब्रेन एन्युरिझम, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आणि एव्ही मॅलफॉर्मेशन सारख्या आजारांनी ग्रस्त आहे.…

watch collection
9 Photos
तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या लक्झरी घड्याळांचे Photos, किमती वाचून थक्क व्हाल

सलमान खानच्या हिऱ्यांनी जडवलेल्या बिलियनेअर III पासून ते दीपिका पदुकोणच्या छोट्या कार्टियर सॅंटोस पर्यंत, बॉलीवूड सेलिब्रिटींनी परिधान केलेल्या सर्वात महागड्या…

10 Indian films banned in Pakistan
13 Photos
शाहरुख खानपासून सलमान खानपर्यंत, या मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांवर पाकिस्तानात आहे बंदी

पाकिस्तानमध्ये बंदी असलेले १० भारतीय चित्रपट: पाकिस्तानमध्ये अनेक भारतीय चित्रपटांवर बंदी आहे. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान ते आमिर खान…

Salman Khan Eid Party
18 Photos
Photos : बॉलिवूडचा ‘सिकंदर’ सलमान खानच्या भव्य ईद पार्टीत सिनेकलाकारांचा मेळा, पाहा कोणी लावली उपस्थिती?

Celebrities in Salman Khan Eid Party Photo: ईदनिमित्त सलमान खानने एका पार्टीचे आयोजन केले होते ज्यामध्ये अनेक स्टार्स हजर होते.

salman khan net worth 2025
9 Photos
बॉलिवूडचा ‘सिकंदर’ सलमान खान आहे अफाट संपत्तीचा मालक, चित्रपटासाठी घेतो ‘इतकं’ मानधन…

चाहत्यांमध्ये भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेला सलमान आज चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या स्टार्समध्ये गणला जातो.

Kajal Aggarwal Sikandar Movie
12 Photos
सलमान खानच्या ‘सिकंदर’च्या ट्रेलरने घातला धुमाकूळ, चित्रपटाचं नवं पोस्टर व्हायरल…

Salman Khan Eid Release: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर २३ मार्च रोजी एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित झाला.…

ताज्या बातम्या