scorecardresearch

सलमान खान Photos

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी एक म्हणून सलमान खानला ओळखले जाते. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत वादात राहणारा सलमान अद्याप अविवाहित आहे. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं असलं तरी संगीता बिजलानी व एश्वर्या रायसोबतची प्रकरणं विशेष गाजली होती. Read More
flop movies hit on tv
8 Photos
चित्रपटगृहात आपटले, पण टीव्हीवर सुपरहिट ठरले ‘हे’ आठ चित्रपट

येथे अशा काही चित्रपटांची यादी देत आहोत ज्यांनी चित्रपटगृहांमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. मात्र हेच चित्रपट टीव्हीवर आल्यावर (वर्ल्ड…

salman-khan-total-property
12 Photos
Photos: प्रायव्हेट बोट, १००चा अपार्टमेंट आणि बरंच काही, थोडं-थोडकं नाही तर तब्बल ‘इतक्या’ कोटींचा मालक आहे सलमान खान

१४ एप्रिल रोजी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. या घटनेनंतर सलमान सातत्याने…

Bigg boss ott season 3 contestants Sana Saeed Surbhi Jyoti Harsh Beniwal see photos
9 Photos
PHOTOS: शाहरुख खानच्या मुलीपासून ते विनोदी कलाकार आणि युट्यूबर्सपर्यंत; जाणून घ्या ‘बिग बॉस ओटीटी-३’च्या स्पर्धकांची यादी

‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये सहभाग घेणाऱ्या अनेक स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.

bollywood actors favourite dish
16 Photos
Photo : शाहरुख ते कतरीना कैफपर्यंत, बॉलीवूड कलाकारांचे आवडते पदार्थ कोणते माहिती आहे का?

असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांना वेगवेगळे पदार्थ चाखण्याची आवड आहे. जाणून घेऊयात अशाच कलाकारांबद्दल

Salman Khan Birthday
9 Photos
सलमान खानच्या वाढदिवसाला ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी, Late Night Party चे फोटो व्हायरल

सलमान खानचा ५८ वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी लेट नाईट पार्टीला हजर होते.

Tiger 3: Hum Saath Saath Hain to Prem Ratan Dhan Paayo, these films of Salman Khan were released on the occasion of Diwali.
7 Photos
‘टायगर ३’आधी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाले होते सलमानचे ‘हे’ चित्रपट, काही फ्लॉप झाले तर सुपरहिट

सलमान खान ईद आणि दिवाळीला त्याचे चित्रपट प्रदर्शित करून चाहत्यांचे मनोरंजन करतो. त्याचा टायगर ३ हा चित्रपट दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित…

ताज्या बातम्या