Page 13 of संभाजी भिडे News

संभाजी भिडे म्हणतात, “हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच्छ बाधा, दुसरी आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा!”

इम्तियाज जलील म्हणतात, “अजमल कसाबचा उद्देश बंदुकीच्या जोरावर देशाला कमकुवत करण्यााच होता, पण संभाजी भिडेंसारखे लोक…”

संभाजी भिडे यांनी संभाजी महाराज आणि औरंगजेब यांचा संदर्भ देत मुस्लीम समाजाबद्दलही वादग्रस्त वक्तव्य यावेळी केलं

भाषण ऐकण्यासाठी मास्क घालून बसलेल्या व्यक्तीला पाहून त्यांनी त्याला अपशब्द वापरत मास्क काढायला सांगितलं.

शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी न्यायाधीशांवर बोलताना आक्षेपार्ह विधान केलंय.