scorecardresearch

संभाजी भिडे Videos

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचे मूळ नाव मनोहर भिडे असं आहे आणि ते सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडीचे आहेत. भिडे उच्चशिक्षित आहेत. १९८० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही ते कार्यरत होते. हिंदुत्वाबद्दल अतिशय आग्रही आणि आक्रमक अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे मोठे वाद निर्माण झाल्याचेही दिसून आले आहे. याशिवाय त्यांना मानणारा तरुणवर्ग हा मोठ्याप्रमाणात आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेद्वारे त्यांचे कार्य चालते. २०१४ मध्ये रायगडमध्ये त्यांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली होती.

सध्या ते सांगलीत वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या वर्तुळातील एक महत्त्वाचे व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकजे पाहिले जाते. नुकतीच त्यांची आणि सुधा मुर्तींची झालेली भेट हा चर्चेचा विषय ठरला होता.
Read More
Manoj Jarange patil reaction after meeting Sambhaji Bhide
संभाजी भिडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणाले ‘भिडे गुरुजींच्या येण्याने…’

संभाजी भिडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणाले ‘भिडे गुरुजींच्या येण्याने…’

Sambhaji Bhide
Sambhaji Bhide: “उपोषण थांबवा आणि…; संभाजी भिडेंचं मनोज जरांगेंना आवाहन

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज (१२ सप्टेंबर) मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज…

sambhaji bhide
Sambhaji Bhide: एकीकडे अटकेची मागणी तर दुसरीकडे बुलढाण्यात संभाजी भिडे यांचे व्याख्यान!

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये आज…

Yashomati Thakur
Yashomati Thakur: “मारून टाका आम्हाला”; यशोमती ठाकूर यांचं अनिल बोंडेंना प्रत्युत्तर

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी…

shiv pratishthan chief sambhaji bhide on india independence day
Sambhaji Bhide Latest News: ‘..म्हणून १५ ऑगस्टला कडकडीत उपवास करा’; भिडे नेमकं काय म्हणाले?

Sambhaji Bhide Latest News: शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पिंपरी- चिंचवडमधील एका कार्यक्रमात त्यांनी…