Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

संभाजी भिडे News

भिडे गुरुजी या नावाने प्रसिद्ध असलेले संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचे मूळ नाव मनोहर भिडे असं आहे आणि ते सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडीचे आहेत. भिडे उच्चशिक्षित आहेत. १९८० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही ते कार्यरत होते. हिंदुत्वाबद्दल अतिशय आग्रही आणि आक्रमक अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे मोठे वाद निर्माण झाल्याचेही दिसून आले आहे. याशिवाय त्यांना मानणारा तरुणवर्ग हा मोठ्याप्रमाणात आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेद्वारे त्यांचे कार्य चालते. २०१४ मध्ये रायगडमध्ये त्यांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली होती.


सध्या ते सांगलीत वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या वर्तुळातील एक महत्त्वाचे व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.


Read More
What Sambhaji Bhide Said?
संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, “आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री आणि…”

संभाजी भिडे यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

women, dress, Vat Savitri Puja,
वट सावित्रीच्या पूजेला नट्यांनी आणि ड्रेस घातलेल्या बायकांनी जाऊ नये, संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान

वट सावित्रीच्या पुजेला नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनीदेखील जाऊ नये, असे वादग्रस्त विधान भिडे यांनी केले.

Sambhaji Bhide Meets Devendra Fadnavis in Sangli
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानात संभाजी भिडेंनी नेमकं काय सांगितलं? चर्चांना उधाण

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे आणि देवेंद्र फडणवीस यांची सांगलीत भेट

Sambhaji Bhide
संभाजी भिडेंना पोलीस संरक्षण देण्याची आमदार गाडगीळांची मागणी

भिडे गुरूजींंना विशेष पोलीस सुरक्षा पुरवण्याची आमदार सुधीर गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.

Sambhaji Bhide News
मनमाडमध्ये संभाजी भिडेंची कार अडवत घोषणाबाजी, काळे झेंडेही दाखवले, जाणून घ्या काय घडलं?

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांची कार अडवण्यात आली.

sambhaji bhide guruji shivpratishthan Gadkot campaign via raireshwar to pratapgad fort
सातारा:श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिमेला सुरुवात; यात्रेत हजारो धारकरी सहभागी

पाच दिवसांची धारातीर्थ गडकोट मोहीम कडाक्याच्या थंडीत किल्ले रायरेश्वर येथून ध्वज निघताच सकाळी सहा वाजता सुरू झाली.

sambhaji bhide godse
साने गुरुजींच्या कर्मभूमीत गोडसे, भिडेंच्या प्रतिमांसह नृत्य; अमळनेरात विसर्जन मिरवणुकीतील प्रकार

अमळनेर शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत काही सार्वजनिक मंडळांकडून महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसेंसह संभाजी भिडे यांच्या प्रतिमा…

congress leader vijay wadettiwar on obc, vijay wadettiwar on cm eknath shinde, cm eknath shinde obc meeting, duplicate obc meeting,
भिडेना कारागृहात चक्की पिसायला लावणार – वडेट्टीवार

भिडे ऊर्फ समाजात लागलेल्या किड्याला जेलात चक्की पीसिंग पिसिग करायला लावणारं आहे. राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर हे आम्ही नक्की…

Asim Sarode Sambhaji Bhide Narendra Modi
“मोदी जागतिक स्तरावरील नेत्यांना गांधींच्या समाधीवर नतमस्तक व्हायला नेतात आणि भिडे…”; असीम सरोदेंचा हल्लाबोल

गांधीजींचे पणतू तुषार गांधी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी संभाजी भिडेंविरोधात आज (१५ सप्टेंबर) पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला.

tushar gandhi, great grandson of mahatma gandhi tushar gandhi, sambhaji bhide, pune court criminal case
महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्याकडून संभाजी भिडेंविरुद्ध न्यायालयात दावा

भिडे यांनी महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गांधी यांनी नुकतीच डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

Vijay Wadettiwar sambhaji Bhide
“भिडे गुरुजी सरकारचा सांगकाम्या”, विजय वडेट्टीवारांची टीका; म्हणाले, “अजित पवारांच्या काळजात…”

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी संभाजी भिडे हे जरांगे यांची मनधरणी करायला जालन्याला गेले होते.