संपादकीय News

भारताच्या या अविभाज्य भागाशी आणि त्यातल्या नागरिकांशी आपला संबंध एरवीही असायलाच हवा. तो कसा असावा हे आपणच विवेकीपणे ठरवावे लागेल…

ही घटना काश्मीरसारख्या उच्च सुरक्षा असलेल्या प्रदेशात घडते हे आपल्या विविध व्यवस्थांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण करते.

ज्या तयारीने पहलगामची निवड दहशतवाद्यांनी केली त्यामागे निश्चित लष्करी तरबेजपणा असल्याने त्यामागील पाक हात स्पष्ट दिसतो…

अमेरिकी आयात वाढवण्यासाठी भारत सकारात्मक असल्याचे अमेरिका म्हणते आणि जे. डी. व्हान्स यासाठी भारताचे अभिनंदन करतात. याचा अर्थ उघड आहे…

राज्याची तिजोरी आधीच लाखभर कोटी रुपयांची तूट अनुभवत असताना नुकसानीतल्या वीज मंडळास थकबाकी वसुलीची मुभा तरी राज्य सरकार देणार का?

इच्छामरणास मान्यता देण्याइतकी सामाजिक, शासकीय व सांस्कृतिक प्रौढता आपल्याकडे विकसित होण्याआधी किमान ‘वैद्याकीय इच्छापत्रा’ला मुभा हवीच…

हुकूमशाही प्रवृत्तीचा नेता कोणत्याही देशात, कोणत्याही धर्मात आणि कोणत्याही संस्कृतीत असो. त्याचा पहिला राग असतो तो स्वतंत्र शिक्षण संस्थांवर…

भारताशी वाटाघाटी करण्याची, विवाद्या मुद्दे चर्चेतून सोडवण्याची आणि आर्थिक सहकार्य वाढवण्याची भाषा चीनकडून अलीकडे वरचेवर होते.

चार अमेरिकी उत्पादनांवर भारत आकारतो तितकाच कर भारतीय उत्पादनांवर अमेरिकेत आकारला जाईल ही ट्रम्प यांची भूमिका.

फ्रान्समध्ये मारीन ल पेन यांना झालेली कठोर शिक्षा स्वागतार्ह यासाठी की, कार्यकर्त्यांच्या आयुष्याची माती आणि बड्या धेंडांची मुक्ती असला प्रकार…

लोकशाहीचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या अमेरिकेतच लोकशाहीच्या चिंध्या होत असतील तर नेपाळसारख्या देशांस लोकशाही आश्वासक कशी वाटेल, हा प्रश्न…

मध्यमवर्गीयांनी घेतलेल्या कर्जांपैकी ४८ टक्के इतकी कर्जे ही संपत्ती निर्मितीसाठी नाहीत; त्याहीपैकी ६७ टक्के ‘वैयक्तिक कर्जे’ आहेत…