scorecardresearch

Loksatta editorial on union Home minister amit shah controversial remark on english language
अग्रलेख: तुही भाषा कंची?

इंग्रजीविषयीची भूमिका भाजपच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे राजकारण पुढे नेणारीच; पण त्यासाठी कालचक्र उलटे कसे फिरवणार ते गृहमंत्र्यांनी सांगितले नाही.

loksatta editorial padma shri environmentalist maruti chitampalli passes away in solapur
अग्रलेख: एक झाड होते…

निसर्ग, जंगलाशी तादात्म्य पावलेला माणूस षड्रिपूंपासून मुक्ती मिळून अधिकाधिक निर्मळ होत जात असावा. चितमपल्लींकडे पाहून असे वाटायचे.

Loksatta explained Dawood link sena UBT leader Sudhakar budgujar join bjp ahead of civics poll
अग्रलेख : अखंड भारत हेच उत्तर!

भ्रष्टाचाराचा आरोप झालेले पोलीस अधिकारी, कंत्राटदार, व्यभिचाराच्या तक्रारींमुळे कलंकित ‘पुरुषोत्तम’ अशांस आपले म्हणत भाजपने त्यांची पापं धुऊन टाकली.

israel and iran war
अग्रलेख: तोतरी तटस्थता!

इराण आपला आंतरराष्ट्रीय मित्र, काश्मीर प्रश्नावर पाठीराखा. आपल्याशी रुपयांत व्यवहार करणारा आणि आपणास उधारी देणारा एकमेव तेलसंपन्न देश.

Loksatta editorial Per capita income and gross national income rise in Maharashtra
अग्रलेख: खुरट्या खेड्यांतील खडखडाट!

मुंबईपुणे, काहीसा नाशिक, थोडे औरंगाबाद आणि नागपूर अशा ‘श्रीमंत’ शहरांमुळे राज्याचे सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न वाढलेले दिसते.

Loksatta editorial on Un state of world population report
अग्रलेख: जनअरण्य जोखताना…

कार्यक्षम वयोगटातील सर्वाधिक लोकसंख्या असूनही ती प्रत्यक्षात उपयोगात येण्यासाठी पुरेशा संधीची वानवा हा आपला खरा प्रश्न. त्याचा अधिक जाच महिलांस…

Frederick Forsyth
अग्रलेख: आतला वाटलेला बाहेरचा!

सत्यात कल्पिताचे बेमालूम मिश्रण करणाऱ्या आणि ललित लेखनात प्रतिभेपेक्षा प्रयत्नांस महत्त्व देणाऱ्या फ्रेडरिक फोर्सिथ यांचे वाङ्मय सर्वार्थाने अमोल होते.

संबंधित बातम्या