scorecardresearch

Page 16 of संपादकीय News

१३७. असत्य-दर्शन

काळजी कायमची सुटायची तर भगवंताचं स्मरण पाहिजे. ज्या गोष्टीची प्राप्ती होते वा जी गोष्ट अनुभवाचा विषय होते, तिचंच स्मरण राहू…

१३५. ज्ञान-अज्ञान

शाश्वत समाधान लाभावे यासाठी भगवंताचा आधार आवश्यक आहे. भगवंताची प्राप्ती हवी असेल तर त्यासाठी परमार्थ मार्ग आवश्यक आहे! आता प्रश्न…

१३०. देव आणि परमात्मा

आपली ही सर्व चर्चा कोणत्या मुद्दय़ावरून सुरू झाली? ती ‘काळजी’ या विषयावरून सुरू झाली. श्रीगोंदवलेकर महाराज यांची तीन वाक्ये या…

१२९. गोवर्धन

‘गो’ म्हणजे गाय. त्याचा दुसरा अर्थ आहे इच्छा. जो डोळे मिटून सर्व भार भगवंतावर टाकतो, त्याच्या इच्छा भगवंतच पूर्ण करतो…

१२६. त्रलोक्यभ्रमण

अशाश्वत अशा ‘मी’पणाचं कीर्तन सोडून, शाश्वत अशा परमात्म्याचं चिंतन, मनन, स्मरण, कीर्तन जेव्हा सुरू होतं तेव्हा त्या चिंतन, मनन, स्मरण,…

१२५. कीर्तननिष्ठु

नारदमुनी ‘कीर्तननिष्ठु’ आहेत, असं ‘भागवता’त म्हटलं आहे. नारदमुनींच्या भक्तिसूत्रातलं एक सूत्र आहे- ‘स कीर्त्यमान: शीघ्रमेवाविर्भवति अनुभावयतिच भक्तान्।। ८०।।’ म्हणजे तो…

१२४. क्षणक्षण निर्दाळी

आपण भगवंताचे होऊन गेलो तर काळ आपल्यापुढे ‘जी जी’ करील, अर्थात आपला दास होईल, असा श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या सांगण्याचा आशय…

१२२. काळजीचं मूळ

आपण सर्वार्थाने श्रीमहाराजांचे नाही तर देहबुद्धीचेच आहोत. त्यामुळे आपला प्रत्येक क्षण देहबुद्धीनुरूप कृती करण्यात, देहबुद्धीनुरूप कल्पना करण्यात किंवा देहबुद्धीनुरूप इच्छारूपी…

१२०. संकल्पचक्र

प्रत्येक क्षणात आपल्या मनात अनंत इच्छा उमटत असतात. त्यांचा ठसा आपल्या वासनात्मक देहावर उमटतोच आणि त्यानुसारचा जन्मही लाभतो. म्हणजेच जन्म-मृत्यूचा…

११९. संकल्पांचं जाळं

उद्याच्या काळजीने आजची भाकरी गोड लागत नाही! येणारा प्रत्येक दिवस हा जणू अज्ञाताच्या प्रांतातून उलगडत असतो. त्या दिवसात माझ्या जीवनात…

११७. क्षणवास्तव

प्रत्येक क्षणात माझ्या देहाकडून जशी स्थूल कृती घडते तशाच माझ्या मन, चित्त, बुद्धीने युक्त अशा अंत:करणातूनही काही कृती घडतात. स्थूल…

११५. वाळवी

कल्पनाशक्तीचा दुरुपयोग म्हणजे काय, हे पाहाण्यासाठी आधी मुळात कल्पना कशाच्या आधारावर चालते, तिचा उगम कुठे असतो, हे पाहिले पाहिजे. आपण…