Page 5 of वाळू तस्करी News

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकास अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोतवालास ट्रॅक्टरने चिरडले. या कोतवालाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. यामुळे महसूल विभागासह…

वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना केल्याने तस्कर चवताळले आहेत. ते अधिकाऱ्यांना घाबरवण्याचे प्रयत्न करू लागले आहेत.

अमरावती जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या एकूण ४४ वाळूघाटांच्या १४ वाळू डेपोंसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली खरी, पण केवळ जळगाव मंगरूळ येथील…

सुरुवातीच्या काळात भरारी पथकांच्या धडक कारवाईमुळे अवैध रेती उपसा पूर्णपणे बंद झाला होता. या पथकांची धडक मोहीम आता मात्र थंडावल्याने…

या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जप्त केलेली वाळू पुन्हा खाडीत टाकून दिली आहे असे वसईचे निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांनी सांगितले आहे.

अजूनही वाळू तस्कर शिरजोर झाले असून, विविध क्लुप्त्या वापरत अवैध गौण खनिजाची चोरटी वाहतूक सर्रासपणे होतच आहे.

पावसाळ्यानंतर नदी काठावरील शेतात साचलेला गाळ आणि वाळू उपसा करण्यासाठी खनिकर्म विभागाकडून परवानगी घेत थेट नदी घटातून कोट्यवधी किमतीच्या वाळूचा…

दरम्यान, मालमत्तांच्या माध्यमातून दंडापोटीची रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

महसूल व पोलीस विभागाच्या कडक कारवाईनंतर वाळूचोरीत सहभागी असलेल्यांनी आता जलमार्गाचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.

सततच्या कत्तलीमुळे कोपर, डोंबिवली, दिवा, मुंब्रा परिसरातील खाडी किनारची जैवविविधता नष्ट झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक आणि चोरीच्या विरोधात महसूलसह पोलीस विभागासोबत उपप्रादेशिक परिवहन विभाग सक्रिय झाला आहे.