Page 170 of सांगली News
महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीचा झालेला पराभव हा देशातील काँग्रेस विरोधातील संतापाचा आणि सोशल मीडियावरून नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा परिणाम असल्याचे मत…

विधानसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला घरी घालविणार आहे, त्यामुळे मिळणाऱ्या दिवसांची सत्ता उपभोगा, असा उपरोधिक सल्ला हातकणंगलेचे खासदार राजू शेट्टी यांनी…

लोकसभा निवडणुकीत जनतेने नाकारलेल्या आघाडी शासनाने राजीनामा देऊन जनतेच्या दारात जावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करीत सोमवारी सांगलीच्या…

रविवारी सायंकाळी गारांसह आलेल्या अवकाळी पावसाने इचलकरंजी परिसराला झोडपून काढले. सोसाटय़ाच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणा वृक्ष उन्मळून पडले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी महापालिकेत येऊन नागरी प्रश्नांसाठी…

तोंडावर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ८ ही मतदारसंघांत महायुतीला मिळालेले मताधिक्य प्रस्थापितांना धोक्याची घंटा वाजविणारे ठरले तर नवल नाही.

गेल्या तीन पिढीतील घराणेशाहीचा वारसा मोडीत काढीत भाजपाचे संजयकाका पाटील यांनी सांगलीतील काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करीत लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला.

सांगली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत पप्पू पास होगा क्या? याचीच उत्सुकता सांगलीकरांना लागली असून शुक्रवारी सांगली-मिरज रस्त्यावरील वखार महामंडळाच्या गोदामात होत…

सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक प्रकाशबापू पाटील यांचा २ लाख ३९ हजार मतांनी पराभव करून भारतीय…

जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या वादळी वा-याने विद्युत वितरण कंपनीचे १ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान तासगाव, जत तालुक्यात…
बनावट सोने देऊन फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असणा-या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच हल्ल्याचा प्रयत्न मिरजेत गुरुवारी झाला. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या…

सुवर्णालंकारातील मणी बनवण्यासाठी देण्यात आलेल्या १५३ गॅ्रम सोन्याच्या वसुलीसाठी डांबून ठेवलेल्या दोघा तरुणांची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी सांगलीतील चार सराफ…