scorecardresearch

सांगली News

सांगली (Sangli) हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे. सांगली शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ९ फेब्रुवारी १९९८ पासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मिळून महानगरपालिका अस्तित्वात आली.  हळदीची (Turmeric) आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ येथे असल्याने या शहराला ‘हळदीचे शहर’ असे संबोधले जाते.
सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली शहर(Sangli City) हे पहिलवानांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.Read More
education officer illegal wealth in marathi, illegal wealth of rupees 83 lakhs news in marathi
सांगली : निवृत्त शिक्षणाधिकाऱ्याकडे ८३ लाखांची अपसंपदा, गुन्हा दाखल

या कृतीस पत्नीनेही अपप्रेरणा दिली असल्याने पती- पत्नी विरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

assembly election miraj news in marathi, suresh khade news in marathi, sangli guardian minister suresh khade
मिरजेत पालकमंत्री खाडे यांच्या विरोधात ठाकरे गटात उमेदवारीवरून आतापासूनच संघर्ष

मिरज विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठीची मोर्चेबांधणी सुरू झाली असून आयात विरूध्द निष्ठावंत असा सामना आताच रंगू लागला…

sayaji shinde sahyadri devrai foundation, sahyadri devrai foundation formed for oxygen
आईच्या दुधाअगोदर प्राणवायूची गरज, म्हणून सह्याद्री देवराईची उभारणी – सयाजी शिंदे

जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूसाठीच सह्याद्री देवराईची स्थापना आपण केली असे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.

man doing illegal treatment
सांगली : मृत सवतीकडून करणी काढण्यासाठी अघोरी उपाय करणारा भोंदू पोलिसांच्या ताब्यात

मृत सवतीने केलेली करणी दूर करण्यासाठी अघोरी उपचार करणाऱ्या भोंदूला रविवारी आष्टा पोलिसांनी ताब्यात घेतले.

robbery Reliance Jewels Sangli
सांगली : रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा प्रकरणी सूत्रधाराला बिहारमधून अटक

सांगलीत भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावरील रिलायन्स ज्वेल्सवर साडेसहा कोटींचा दरोडा टाकणार्‍या टोळीच्या सूत्रधाराला बिहारमधील बेउर कारागृहातून अटक करण्यात आली.

Young farmer commits suicide Kongnoli
सांगली : अवकाळीने द्राक्षाचे नुकसान झाल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, पालकमंत्री सुरेश खाडेंनी कुटुंबाचे केले सांत्वन

कोंगनोळी येथील शेतकरी गुंडा लक्ष्मण वावरे (वय २७) या तरुण शेतकर्‍याने अवकाळीने झालेल्या नुकसानीमुळे गुरुवारी आत्महत्या केली.

Rain overnight talukas Sangli district
सांगली : अवकाळी पावसाची रात्रपाळी

अवकाळी पावसाने तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ आणि पलूस या चार तालुक्यांत रात्रभर धिंगाणा घातल्याने द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

sangli swabhimani shetkari sanghtana protest, rajarambapu sugar factory,
ऊस दरासाठी स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या गव्हाणीत उड्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात घुसत उसाच्या गाळपसाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या आहेत.

मराठी कथा ×