scorecardresearch

सांगली Photos

सांगली (Sangli) हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे. सांगली शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ९ फेब्रुवारी १९९८ पासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मिळून महानगरपालिका अस्तित्वात आली.  हळदीची (Turmeric) आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ येथे असल्याने या शहराला ‘हळदीचे शहर’ असे संबोधले जाते.
सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली शहर(Sangli City) हे पहिलवानांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.Read More
sachin tendulkar birthday
9 Photos
Photos : सचिनच्या पुतळ्याची पालखीतून मिरवणूक, शंभर वडापावचा नैवेद्य, घरांवर गुढ्या अन्…; ‘या’ गावात मास्टर-ब्लास्टरचा वाढदिवस साजरा

गावातील सचिव जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या ’तेंडल्या’ चित्रपटाच्या टीमने एकत्रित येत जल्लोषही केला.

kartiki ekadashi warkari nirdhar foundation sangli clean at pandharpur and chandrbhaga river
7 Photos
कार्तिकीवारीनंतर चंद्रभागा नदीकाठी स्वच्छतेसाठी सरसावले १०० स्वच्छता दूत

निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांनी सांगलीची स्वच्छता वारी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारी ही अनोखी मोहीम हाती घेतली. या मोहीमेत तब्बल…

Sangli Mass Suicide
13 Photos
PHOTOS: मिरजमुळे अनेकांना आठवलं दिल्लीमधील बुराडी प्रकरण; ९ जणांच्या मृत्यूने हादरली सांगली; एकच खळबळ

सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे