scorecardresearch

About Videos

सांगली Videos

सांगली (Sangli) हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे. सांगली शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ९ फेब्रुवारी १९९८ पासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मिळून महानगरपालिका अस्तित्वात आली.  हळदीची (Turmeric) आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ येथे असल्याने या शहराला ‘हळदीचे शहर’ असे संबोधले जाते.
सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली शहर(Sangli City) हे पहिलवानांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.Read More
ST bus accelerator suddenly Failed The Bus driver do Jugad to delivered the passengers safely to the bus stop
सांगलीतील चालकाची अनोखी शक्कल; प्रवाशांना थांब्यापर्यंत ‘असं’ सुखरूप पोहोचवलं | Sangali

कवठेमहांकाळ ते घाटनांद्रे या बसमधील ॲक्सिलेटर अचानक खराब झाला. त्यानंतर चालकाने अनोखी शक्कल लढवत प्रवाशांना त्यांच्या थांब्यापर्यंत सुखरूप पोहोचवलं. एसटी…

Sangli People Stuck in Sudan war
Sudan Crisis: Sangli शंभर नागरीक अडकले सुदानमध्ये!; भारतीयांना मायदेशी आणावे अशी स्थानिकांची मागणी

Sangli People In Sudan Crisis: सुदानमध्ये सुरु असलेल्या देशांतर्गत यादवी युध्दामुळे Sangli जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरीक अडकले आहेत. भारतीय दूतावासाने…

मराठी कथा ×