Page 207 of संजय राऊत News

“संजय पांडे, माफिया पोलीस आयुक्त तुरुंगात आहे. आता डावा हात असणाऱ्या अनिल परबांविरोधात कारवाईला सुरुवात झालीय,” असंही सोमय्या म्हणाले.

“शरद पवारांचा उजवा हात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. डावा हात अनिल देशमुख जेलमध्ये आहे,” असंही सोमय्यांनी म्हटलंय.

शिवसेना नेते सुनील राऊत यांनी देखील ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित कारवाई बोगस असल्याचं म्हटलं आहे.

संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी प्रकरणी ईडीकडून अटक

नऊ तास सुरु असणाऱ्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली.

देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपाच राहणार असं विधान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं आहे

ईडीने अटक केल्यानंतर लगेचच सपना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी वाकोला पोलीस स्थानकामध्ये संजय राऊतांविोधात गुन्हा दाखल झाला असतानाच सोमय्यांनी ही माहिती…

शिवसंवाद यात्रेसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी राऊतांच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता आरोह वेलणकरने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाबत केलेलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

राऊत यांचे अनेकदा भाजप नेत्यांशी खटके उडाले आणि जाहीरपणे यथेच्छ निंदानालस्ती झाली. पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यावरही…

प्रसारमाध्यमांशी राऊत यांना अटक करण्यात आल्यासंदर्भातील कारवाईबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी हे वक्तव्य केलं आहे.

ईडीने संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापा टाकून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली