संजय राऊत News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.


Read More
Sanjay Raut on Baba Siddique
Sanjay Raut on Baba Siddique: “गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा नको, आता त्यांना…”, संजय राऊत यांची जहरी टीका

Sanjay Raut on Baba Siddique: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळीबारात हत्या झाल्यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका…

MP Sanjay Raut On Supreme Court Dhananjaya Chandrachud
Sanjay Raut : “सरन्यायाधीश साहेब, तुम्हाला रात्रीची झोप कशी लागते?” संजय राऊतांचा थेट हल्लाबोल; ‘या’ निकालाचा दिला दाखला!

Dasara Melava 2024: सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावर भाष्य करत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यावरही टीका…

sanjay raut nana patole
Nana Patole : महाविकास आघाडीत जुंपली? हरियाणातील पराभवानंतर राऊतांची काँग्रेसवर टीका; पटोले एकेरी उल्लेख करत म्हणाले, “वेळ आली की…”

Nana Patole vs Sanjay Raut : हरियाणा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवावरून राऊतांनी टीका केली होती.

Uddhav Thackeray Rahul Gandhi
Haryana Election Result : “कोणीही स्वतःला मोठा भाऊ समजू नये”, हरियाणातील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची काँग्रेसवर शिरजोरी

Haryana Election Result 2024 : हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला इशारा.

Devendra Fadnavis Slams Sanjay Raut
Devendra Fadnavis : “भोंग्याला आता कसं वाटतं आहे? मला..”, हरियाणा निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला

देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊत यांचं नाव न घेता टोला लगावला आहे, सकाळच्या भोंग्याला कसं वाटतंय ते विचारायचं आहे असं…

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “मुलाशी काय भिडता? बापाशी…”

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता.

Shiv sena Sanjay Raut and Nitin Deshmukh
Sanjay Raut: “आमदारांना जेवणातून गुंगीचं औषध दिलं, म्हणून ते…”, नितीन देशमुखांच्या दाव्यानंतर संजय राऊतांचं खळबळजनक विधान

Sanjay Raut on Nitin Deshmukh claim: मला इंजेक्शन देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार…

Sanjay Raut, Harshvardhan Patil
Sanjay Raut : “हर्षवर्धन पाटील शांत झोपेसाठी भाजपात गेलेले, आता मविआत आल्यावर…”, संजय राऊतांची कोपरखळी

Sanjay Raut Teases Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) प्रवेश करणार आहेत.

ताज्या बातम्या