संजय राऊत Videos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.


Read More
Shiv Sena MP Sanjay Raut criticism to PM Narendra Modi and Amit Shah
Sanjay Raut: “त्यांना महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला संपवायचंय”; राऊतांची शाह आणि मोदींवर टीका

शिवसेना (ठाकरे गट)खासदार संजय राऊत यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “मोदी आणि शाह यांच्यापासून महाराष्ट्राला…

MP Sanjay Raut criticises Amit Shahs visit to Mumbai
Sanjay Raut:”महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात…”; अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याबद्दल काय म्हणाले संजय राऊत?

अमित शाह हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आता अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

What did Shivsena UBT leader Sanjay Rau say about the ladki bahini yojana
Sanjay Raut: “या योजनेचं श्रेय घेण्यासाठी…”; लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले राऊत?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर आता शिवसेना (ठाकरे गट)खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. “लाडकी बहीण योजना हा भ्रष्टाचार…

Shivsena UBT leader Sanjay Raut has commented on the movie Dharamveer2 in a press conference
Sanjay Raut: “हा दिघे साहेबांचा अपमान आहे..”; धर्मवीर सिनेमाबाबत काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी आज (२८ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत धर्मवीर या सिनेमावर भाष्य केलं आहे. “हा अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा”,…

BJP MLA Pravin Darekar Reaction to Sanjay Raut Who Criticized on Dharmaveer 2 Movie
Pravin Darekar: “आयुष्यभर चमचेगिरी केलेल्या संजय राऊतांना धर्मवीरची पटकथा काय कळणार?”

धर्मवीर या सिनेमावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. आता संजय राऊत यांच्या टीकेला यांना आमदार प्रवीण दरेकर प्रत्युत्तर दिलं…

Shivsena UBT leader Sanjay Rauts press conference LIVE
Sanjay Raut Press Conference Live: शरद पवार गटाने ८८ जागांची मागणी केलीये? संजय राऊतांचं उत्तर

Sanjay Raut Press Conference Live: संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या वादावर केलेल्या विधानावर…

Shivsena UBT leader Sanjay Raut criticizes Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Sanjay Raut on Devendra Fadnavis: फडणवीसांच्या धर्मवीर ३ च्या विधानावर संजय राऊतांचा खोचक टोला

धर्मवीर २ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रमिअरवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण धर्मवीर ३ ची पटकथा लिहिणार,…

Shivsena UBT leader Sanjay Rauts press conference from Mumbai
Sanjay Raut Live: मानहानी प्रकरण, मुंबईतून संजय राऊतांची पत्रकार परिषद Live | Mumbai

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मुंबईतून प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, गुरुवारी (२६ सप्टेंबर) भाजपा नेते किरीट सोमय्या…

ताज्या बातम्या