संत तुकाराम News


आषाढी वारीनिमित्त पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सायंकाळी साडेसहा वाजता आळंदीत दाखल झाली.

महानगरपालिकेकडून स्वागत करण्यात आलं…

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची परतवारी शुक्रवारी (१८ जुलै) पुण्यात येत आहे.


Saint Dnyaneshwar and Sant Tukaram Maharaj Palkhi: यंदा जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानाकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार तुकोबांची पालखी १८…

वारीतील सर्वांत महत्त्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा आहे. ‘याचि देही याचि डोळा’ असा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो लोक लांबून…

उद्या, गुरुवारी माउलींच्या पालखीचे ठाकुरबुवा समाधी येथे गोल रिंगण तसेच सोपानदेव यांची बंधुभेट होऊन पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे.…

पालखी चौपदारांनी दंड फिरवला आणि रिंगणातून अश्व धावू लागला. गोलाभोवती उभे हजारो भाविकांमधील चैतन्याला एकच उधाण आले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूरमधील सराटी येथे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामी आला. हा सोहळा मंगळवारी सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान ठेवणार…

पालखी महामार्गावरील अंथुर्णे या गावचा नेहमीचा मुक्काम या वर्षी रद्द झाल्याने निमगाव केतकीमध्ये पालखी सोहळा येण्यास नेहमीपेक्षा उशीर झाला.

बारामतीतील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने धोतराच्या पायघड्या घालून, सनई-चौघड्यांच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले.