Page 6 of संत तुकाराम News
नागरिकांनी १२ जूनची पूर्वनियोजित वेळ घेतलेली असल्यास वाहन तपासणी किंवा वाहन चालवण्याची चाचणी १७ जूनला होईल.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १० जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
वास्तविक आपले संकल्प पूर्ण करून घेण्याचे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीच्या अंगी आहे.
देहू परिसरातील भंडारा डोंगर येथे तुकोबांचे भव्य-दिव्य असे मंदिर उभारण्यात येत आहे
विद्यापीठ परिसरातील कबीर टेकडी भागात संत तुकाराम महाराज यांचा पुतळा आहे. त्याची विटंबना झाल्याचे उघडकीस आल्यावर प्रशासनाने तडकाफडकी निर्णय घेत…
वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणतात, “आपल्या शंकराचार्यांनी म्हटलंय की साईबाबा संत-फकीर…!”
जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत पुरुषोत्तम दत्तात्रय मोरेंनी उमेश मोरेंचा अवघ्या नऊ मतांनी पराभव केला. नितीन…
तुकोबांच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी देहूनगरीत आले होते
“जनतेने डोळे उघडले नाहीत तर मनुवादाच्या जोखडात कायम जखडून घ्यावे लागेल”, असंही म्हणाले आहेत.
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे.
मागील अनेक दिवसांपासून धीरेंद्र कृष्ण शास्त्री चांगलेच चर्चेत आहेत.