scorecardresearch

सारा तेंडुलकर News

सारा तेंडुलकर ही महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची थोरली मुलगी आहे. साराचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी मुंबईमध्ये झाला. धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ती इंग्लंडला राहायला गेली. साराची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे. काही वर्षांपासून सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अशा अफवा पसरल्या होत्या. याबाबत एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी या गोष्टी अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. तिने आत्तापर्यंत दोन-तीन मॉडेलिंग प्रॉजेक्टमध्ये काम केले आहे. सध्याचा आघाडीचा क्रिकेटपटू शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. याबाबत दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. Read More
Arjun Tendulkar Shares Cryptic Post Weeks After Engagement with Saaniya Chandok
Arjun Tendulkar: शून्यात पाहतानाचा फोटो अन्.., अर्जुन तेंडुलकरने सानिया चंडोकसह साखरपुड्यानंतर शेअर केली क्रिप्टिक पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

Arjun Tendulkar Cryptic Instagram Post: अर्जुन तेंडुलकरने सानिया चंडोकबरोबर साखरपुड्याच्या चर्चांनंतर काही दिवसांनी क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे चर्चांना…

Sara Tendulkar photos with Mystery Friend Goes Viral Know Who is Siddharth Kerkar
सारा तेंडुलकरचा ‘मिस्ट्री फ्रेंड’बरोबरचा फोटो होतोय व्हायरल, नेमका आहे तरी कोण? काय आहे फोटोमागचं सत्य?

Sara Tendulkar Viral Photo: सारा तेंडुलकरचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती एका मुलाबरोबर दिसत आहे. हा…

Sachin Tendulkar and Anjali Video Goes Viral While Visiting Lalbaugcha Raja Ganeshotsav 2025
Sachin Tendulkar: याला म्हणतात प्रेम! सचिन-अंजली तेंडुलकरचा Video होतोय व्हायरल, लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताना…

Sachin Tendulkar Anjali Tendulkar Viral Video: सचिन तेंडुलकर संपूर्ण कुटुंबासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला होता. यादरम्यानचा सचिन-अंजलीचा एक व्हीडिओ व्हायरल…

Sachin Tendulkar Post for Mothers Birthday Arjun Sania Chandok First Time Seen Together
“तुझ्या पोटी जन्माला…”, सचिन तेंडुलकरची आईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, अर्जुन-सानिया पहिल्यांदाच दिसले एकत्र; Photo व्हायरल

Sachin Tendulkar Instagram Post: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये साखरपुड्यांच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच अर्जुन…

Anjali Tendulkar: घरात लगीनघाई आणि अंजली तेंडलुकर यांनी कर्मचाऱ्यासाठी घेतलं विरारमध्ये घर; किंमत किती?

Anjali Tendulkar Buys new Apratment: सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकरने मुंबईलगत विरारमध्ये एक घर विकत घेतलं आहे.

Arjun Tendulkar Net Worth Income Luxury Houses
Arjun Tendulkar Net Worth: अर्जुन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती? सचिनचा लेक कमावतो तब्बल…; मुंबई-लंडनमध्ये आहे आलिशान घर

Arjun Tendulkar Engagement: सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाल्याची चर्चा सुरू आहे. यादरम्यान अर्जुनची एकूण संपत्ती किती आहे,…

Who is Ravi Ghai| Ravi Ghai Net Worth, Property
Who is Ravi Ghai: कोण आहेत रवी घई? मुंबईतील बिझनेसमनच्या नातीचा अर्जुन तेंडुलकरशी साखरपुडा झाल्याची चर्चा, किती आहे नेटवर्थ?

Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा उद्योजक रवी घई यांच्या नातीबरोबर झाल्याची चर्चा आहे, पण रवी घई हे नेमके कोण…

Arjun Tendulkar Engagement Rumours Saniya Chandok Granddaughter of Ravi Ghai Know About Her
Arjun Tendulkar Saniya Chandok: कोण आहे सानिया चंडोक? अर्जुन तेंडुलकरशी का जोडलं जातंय नाव? जाणून घ्या

Who is Saniya Chandok: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान त्याचं नाव…

Sachin Tendulkar Son Arjun Engagement
Arjun Tendulkar Engagement: सचिनचा लेक अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याची चर्चा

Arjun Tendulkar Engagement: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरच्या लेकाचा साखरपुडा झाल्याची बातमी समोर आली आहे.

Sara Tendulkar Share Healthy Hydrating and Protein Packed Pina Colada Smoothie Recipe Video
Video: ना पाणी, ना साखर…; सारा तेंडुलकरने बनवला ‘हा’ हेल्दी ज्युस, जिमला जाणाऱ्यांनी तर ट्राय कराच, पाहा संपूर्ण रेसिपी

Sara Tendulkar Pina Colada Smoothie Recipe: सारा तेंडुलकरने जिमला जाणाऱ्यांसाठी चविष्ट पिना कोलाडा स्मूदीची रेसिपी शेअर केली आहे. तिने याचा…

Sara Tendulkar Ask Brother Arjun Tendulkar to Do Her Makeup Video Viral on Raksha Bandhan 2025
VIDEO: “अरे चल ना यार…”, सारा तेंडुलकरने अर्जुनकडून रक्षाबंधनानिमित्त करून घेतला मेकअप; सचिनच्या लेकाने पाहा काय केलं?

Sara Tendulkar Arjun Tendulkar Video: सचिन तेंडुलकरचे मुलगा आणि मुलगी अर्जुन-साराने रक्षाबंधन खास अंदाजात साजरा केला आहे. ज्याचा व्हीडिओ साराने…

Shubman Gill Sara Tendulkar Spotted Together Photo Viral From a Charity Dinner Organized by Yuvraj Singh Foundation
IND vs ENG: शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर लंडनमध्ये दिसले एकत्र, फोटो होतोय व्हायरल

Shubman Gill Sara Tendulkar: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. शुबमन गिल या दौऱ्यावर उत्कृष्ट फॉर्मात आहे. यादरम्यान गिल…