scorecardresearch

सारा तेंडुलकर Photos

सारा तेंडुलकर ही महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची थोरली मुलगी आहे. साराचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी मुंबईमध्ये झाला. धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ती इंग्लंडला राहायला गेली. साराची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे. काही वर्षांपासून सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अशा अफवा पसरल्या होत्या. याबाबत एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी या गोष्टी अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. तिने आत्तापर्यंत दोन-तीन मॉडेलिंग प्रॉजेक्टमध्ये काम केले आहे. सध्याचा आघाडीचा क्रिकेटपटू शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. याबाबत दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. Read More
sara-tendulkar-education-fee
9 Photos
शाळेपासून कॉलेजपर्यंत लेक साराच्या शिक्षणासाठी सचिन तेंडुलकरने खर्च केलेत ‘इतके’ रुपये

साराच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर तिचे शालेय शिक्षण मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून झालं आहे

Sara sachin Tendulkar photo on the college ID card in London
15 Photos
Photos : सारा तेंडुलकरचा लंडनमधील कॉलेज आयकार्डवरील फोटो पाहिलात का? शेअर करत म्हणाली “इतका वाईट…”

अलीकडेच सारा तेंडुलकर तिच्या कॉलेजच्या दिवसातील काही अविश्वसनीय क्षण शेअर करत खूप भावूक झाली.

sachin tendulkar, sara tendulkar sachin tendulkar daughter, sara tendulkar bollywood debut, sara tendulkar instagram, सारा तेंडुलकर, सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर मुलगी, सारा तेंडुलकर बॉलिवूड पदार्पण, सारा तेंडुलकर इन्स्टाग्राम, सारा तेंडुलकर फोटो
12 Photos
Photos: सारा तेंडुलकर बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज? आघाडीच्या अभिनेत्रींनाही लाजवेलं असं आहे सौंदर्य

सोशल मीडियावर सध्या सारा तेंडुलकरच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा होताना दिसत आहे.

ताज्या बातम्या