Page 103 of सातारा News

संदीप जगताप गेले तीन दिवस पर्ल्स कंपनीच्या गैरव्यवहाराविरोधात उपोषण करत आहेत. त्यांच्या या उपोषणाची दखल औरंगाबाद येथील विधानसभेच्या लोकप्रतिनिधींनी घेतली.…

खटाव तालुक्यातील एनकूळ गाव खासदार शरद पवार दत्तक घेणार आहेत. गावासाठी विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एनकूळला भेट दिली.

सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे आठही विधानसभा निवडणुकीच्या लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या.राज्याचे लक्ष लागून राहिलेली कराड दक्षिणची लढत पृथ्वीराज चव्हाण…
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयमाला गायकवाड तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचेच शहाजी ऊर्फ बाबाराजे देशमुख यांची रविवारी दुपारी बिनविरोध निवड…

भाजपच्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्ष यात्रेचे उद्या (दि. १४) त्यांचे सातारा जिल्ह्यातील नायगाव (ता. खंडाळा) येथे आगमन होणार असल्याची…

विसर्जन मिरवणुकीत लावलेल्या डॉल्बीच्या दणदणाटाने साताऱ्यात वाडा कोसळला. या दुर्घटनेत तिघांचा मूत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
दमदार पावसामुळे शनिवारी कोयनेसह राज्यातील अनेक धरणांनी पाण्याची अपेक्षित पातळी गाठली असून, शनिवारी सकाळी सात वाजता कोयना धरणाचे सहा दरवाजे…
मंगळवार तळे तसेच मोती तळ्यात गणेश विसर्जनाची लागलेली सवय एकदम नष्ट होत नाही त्यामुळे या वर्षी या तळ्यात सार्वजनिक गणेश…
सातारा शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दाभाडे यांना खब-याकडून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी टाकलेल्या छाप्यामध्ये शुक्रवारी इतिहासकालीन ऐवज हस्तगत करण्यात आला.

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून गेल्या २४ तासांत १२.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात आज अखेर ७८…
सातारा येथील नूतन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी डॉ.रामास्वामी यांच्याकडून स्वीकारला. या वेळी त्यांनी लोकाभिमुख प्रशासन करत असताना…

जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे केळघर (ता.जावली) येथे दरड कोसळल्यामुळे सातारा-महाबळेश्वर वाहतूक गुरुवारी विस्कळीत झाली होती.