scorecardresearch

सातारा Photos

सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून कृष्णा नदी (Krushna River) व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ स्थित एक शहर आहे. शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे. सातारा (Satara) जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे.  कोयना (Koyna) आणि कृष्णा (Krushna) या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. सातारा शहराची स्थापना संभाजीचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली.Read More
Shashikant Shinde will fight against mahayuti candidate
9 Photos
Loksabha Election 2024: साताऱ्यात मविआचं ठरलं! ‘शशिकांत शिंदे’ यांचे नाव घोषित; महायुतीचं कधी ठरणार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिसऱ्या यादीत शशिकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

15 Photos
Photos: अफजल खान व सय्‍यद बंडाच्या कबरीवरील अनधिकृत बांधकाम अखेर जमीनदोस्‍त

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीशेजारी असलेले अनाधिकृत बांधकाम पूर्णपणे हटवण्यात आले आहे.

Maharashtra Chief Minister Eknath Shinde Satara District
30 Photos
Photos: पहिले मुख्यमंत्री ते आताची ‘शिंदे’शाही… चौथ्यांदा महाराष्ट्राने स्वीकारलं साताऱ्याचं नेतृत्व

एकनाथ शिंदे शिवसेना सोडतील असे वाटत नव्हते, ते कडवे शिवसैनिक असल्याने ते हिंदुत्व सोडणार नाहीत असा आशावाद गावकऱ्यांना होता.

Satara Mahadare Forest Butterflower 12
12 Photos
Photos : भारतातील पहिलं फुलपाखरांचं जंगल साताऱ्यात, पाहा महादरे जंगल नेमकं कसं आहे?

साताऱ्याजवळ महादरेच्या वनक्षेत्राला मुंबईत झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ‘फुलपाखरू संवर्धन राखीव’ म्हणून मान्यता मिळाली.