scorecardresearch

सातारा Videos

सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून कृष्णा नदी (Krushna River) व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ स्थित एक शहर आहे. शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे. सातारा (Satara) जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे.  कोयना (Koyna) आणि कृष्णा (Krushna) या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. सातारा शहराची स्थापना संभाजीचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली.Read More
Chhatrapati Udayanraje vs Shashikant Shinde Satara Lok Sabha election contest
UdayanRaje Bhosle and Shashikant Shinde: उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे; कोणाचं पारडं जड?

साताऱ्यातून भाजपाचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. उदयनराजे यांच्या…

udayanraje bhosale was nominated as the mahayuti candidate in satara
Udayanraje Bhosale on Satara: “उमेदवारी मिळणार याबाबत कुठलीही शंका नव्हती”, उदयनराजेंची प्रतिक्रिया!

साताऱ्यात महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे असा दुरंगी…

Udayan raje Bhosale Warm Welcoming DCM Devendra Fadnavis in satara
साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

Mahabaleshwar
महाराष्ट्राचं ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखलं जाणारं महाबळेश्वर पर्यटकांना देतंय स्वर्ग सुखाची अनुभूती!

महाराष्ट्राचं ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखलं जाणारं महाबळेश्वर पर्यटकांना देतंय स्वर्ग सुखाची अनुभूती!