Page 4 of सावंतवाडी News

‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थींची फेर तपासणी करण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी करण्यास नकार दिला आहे.अशी माहिती कमल परुळेकर यांनी दिली.

आंबोली भेटीदरम्यान, स्थानिक रहिवाशांनी त्यांच्यासमोर कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्न मांडला.

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हरवलेल्या ₹१.५० लाख किंमतीच्या सोन्याच्या मंगळसूत्राचा शोध घेऊन ते संबंधित महिलेला परत केले.

माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दुसऱ्या महाराष्ट्र वरिष्ठ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्गची कॅरमपटू केशर निर्गुण ही महिला…

सृष्टी पेडणेकर या आपल्या दुचाकीवरून सावंतवाडीहून आजगावच्या दिशेने आजगाव प्राथमिक शाळेत जात असताना अचानक गव्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

प्रकल्पाच्या सुरुवातीला या परिसरात एकूण ४४,००० झाडे लावण्याचे आदेश होते. परंतु, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) केवळ १७,००० झाडे…

आमदार दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी केसरकर…

पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे लाटांचा वेग वाढतो आणि याच वेळी किल्ल्याची पडझड मोठ्या प्रमाणात होते. नुकत्याच झालेल्या जोरदार माऱ्यात व्यंकट…

कुडाळ तालुक्यात अनधिकृत वाळू तपासणी करणाऱ्या महसूल पथकावर एका डंपरचालकाने डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर…

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या मनस्तापात आहेत. दहावीचा निकाल लवकर लागूनही शिक्षण विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे अकरावीचे प्रवेश…

नामदेव सुतार हे मोर्ले येथील त्यांच्या काजूच्या बागेत काम करत असताना हत्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने, ते आणि त्यांचं…

बांदिवडे गावाजवळ बेकायदेशीरपणे वाळू काढण्यासाठी तयार केलेले सात रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.