Page 9 of सावंतवाडी News

जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘जयवंत दळवी: व्यक्ती आणि साहित्य’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कणकवलीचे माजी आमदार यशवंतराव बाबाजी दळवी (वय १००) यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले.

अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थात चाहत्यांच्या लाडक्या आर्चीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला खास भेट दिली.

जयवंत दळवींच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात त्यांचे साहित्य हीच त्यांची संजीवन समाधी असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अनिल सामंत यांनी केले.

Krishna Janmashtami Dahi Handi Celebration / ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले.

जंगलातील वाढत्या प्रदूषणामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसखोरी करत आहेत, ज्यामुळे मोठ्या अपघातांचा धोका वाढला आहे.

अनेक ठिकाणी केबल टाकण्यासाठी खोदलेले चर योग्यरित्या बुजवले नसल्याने बसगाड्या त्यात रूतून (अडकून) एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

गेल्या १५ वर्षांत जिल्ह्यात झालेल्या सर्व जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी…

सावंतवाडी- बेळगाव आणि कोल्हापूर मार्गावर आंबोली घाटातील कुंभेश्वर येथील मुख्य महामार्गावर आज सकाळी एक मोठे झाड अचानक कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे…

‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थींची फेर तपासणी करण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी करण्यास नकार दिला आहे.अशी माहिती कमल परुळेकर यांनी दिली.

आंबोली भेटीदरम्यान, स्थानिक रहिवाशांनी त्यांच्यासमोर कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्न मांडला.

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हरवलेल्या ₹१.५० लाख किंमतीच्या सोन्याच्या मंगळसूत्राचा शोध घेऊन ते संबंधित महिलेला परत केले.