Page 4 of स्टेट बँक ऑफ इंडिया News

State Bank Of India : बचत खाते व चालू खात्याविषयी सर्वांना माहिती असते मात्र एसबीआयमध्ये तुम्हाला आठ वेगवेगळ्या प्रकारची खाती…

सरकारी बँकांचे कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत असून, या निमित्ताने त्यांचे अनेक प्रश्न समोर आले आहेत. बँकांतील अपुरी कर्मचारी संख्या, आउटसोर्सिंगसह नोकरीतील…

Donald Trump Tariff War : “भारत अमेरिकेवर १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादतो. ही चुकीची बाब आहे.” असं डोनाल्ड ट्रम्प…

SBI ने ४०० दिवसांची गुंतवणुकीसाठीची एक खास योजना आणली आहे. या योजनेचं नाव अमृत कलश आहे.

देवळा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून सेवानिवृत्त शिक्षिकेच्या पिशवीतून ५० हजार रुपये चोरण्यात आले.

विद्यमान आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी ६.३ टक्के दराने वाढण्याचा अंदाज स्टेट बँकेच्या संशोधन अहवालाने बुधवारी त वर्तविला.

बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न मागील वर्षीच्या ३९,८१६ कोटी रुपये पातळीवरून, ४ टक्क्यांनी वधारून ४१,४४६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

How to get account statement information : आज आपण कॉलद्वारे अकाउंट स्टेटमेंटची माहिती कशी मिळवावी? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार…

SBI PO & Clerk Exam 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने काही दिवसांपूर्वी एसबीआय क्लर्क आणि एसबीआय प्रोबेशनरी…

देशाच्या अर्थव्यवस्थेत बँकिंग क्षेत्र हा महत्त्वाचा घटक असून, भांडवल उभारणी, वित्तीय समावेशन आणि आर्थिक वाढीला हेच क्षेत्र चालना देते.

एकूण फसवणुकींमध्ये २२ हजार ४७३ प्रकरणे सायबर फसवणुकीशी संबंधित आहेत. त्यात १६३.४६ कोटी रुपयांची फसवणूक झाली

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढ ही २०२४-२५ आर्थिक वर्षांत ६.३ टक्क्यांवरच सीमित राहील, असा अंदाज सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या स्टेट बँकेच्या संशोधन अहवालाने…