Page 3 of शिष्यवृत्ती News

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने इतर मागासवर्गासाठी १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजनेनुसार शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना १९९८ पासून लागू केली आहे. महाराष्ट्रात अजूनही…

‘महाडीबीटी’ (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) हे महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेले संकेतस्थळ आहे. लाभार्थीच्या बँक खात्यात ई-शिष्यवृत्ती, पेन्शन, आपत्तीग्रस्तांना मदत आदी…

कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात परदेशातील उच्च शिक्षणासाठी २५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती.

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठांचे दरवाजे बंद करणारे विधेयक पारित केले आहे.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा दुसरा टप्पा न दिल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

केंद्र शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली असून अंतिम तारीख ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

राज्यातील पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील ३२ हजार ६६७ शिष्यवृत्तीधारकांना शिष्यवृत्तीची रक्कम नवीन दराने वितरित करण्यात आली.

शासनाचा हा निर्णय म्हणजे या संस्थांची स्वायत्तता मोडीत काढण्याचा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.

दरवर्षी किमान सहाशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

विद्यार्थांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

विविध शिष्यवृत्ती योजनांचे अनुसूचित जाती प्रवर्गातील शेकडो विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.