शालेय विद्यार्थी News

MSRTC ST Bus Accident : चंदनापुरी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने संगमनेर-साकुर एसटी बस उलटून अपघात झाला, ज्यामुळे वाहतुकीची…

शाळेतून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पुलावरून उलटल्याने सहा ते सात विद्यार्थी जखमी झाले आहेत.

शिक्षण विभागाने जिल्ह्यांना पोषण आहारासाठी ४३ कोटी ९ लाख रुपये, तर स्वयंपाकींच्या मानधनासाठी ३८ कोटी ४१ लाख ८२ हजार रुपयांचा…


शिक्षकांनाच पदरमोड करून पोषण आहार उपलब्ध करावा लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

या स्पर्धेत डोंबिवलीतील ओंकार इंटरनॅशनल आणि पलावा भागातील पवार पब्लिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

मराठी आणि गणित या दोन विषयांच्या परीक्षांना बहुसंख्य शाळांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिका संच उपलब्ध झाले नाहीत.

शनिवारी सकाळी शाळेत जाणाऱ्या ९ वीतील विबिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असून डिग्रस येथे आज,द्यार्थिनीवर बिबट्याने केला.

राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (स्टार्स) या केंद्र सरकार पुरस्कृत प्रकल्पांतर्गत २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षात…

जालिंदरनगर शाळेत रोबोटिक्स, कोडिंग, सिम्युलेशन कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित सृजन प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण. मात्र मराठवाड्यातील अनेक भागात गेल्या महिन्यातील महापुरामुळे अनेक कुटुंबांचा दिवाळीचा आनंद हरवला आहे.

शिक्षण विभागाने त्याबाबतची माहिती उपलब्ध करणारे स्वतंत्र अधिकृत संकेतस्थळ सुरू केल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली.