Page 2 of शालेय विद्यार्थी News

गेल्या तीन वर्षांपासून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

अंबरनाथ येथील स्पंदन फाऊंडेशनने मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील दीड हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासोबतच टी-शर्टची भेट दिली आहे.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे जळगावातील रावेर आणि बोदवड स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळाला आहे, या गाड्यांच्या थांब्यांमुळे…

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (पुणे) दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यंदा ९ फेब्रुवारी रोजी…

शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५ वीमधील ५३६ आणि इयत्ता ८ वीमधील ४१७ विद्यार्थ्यांचा समवेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या…

‘हरित बाप्पा, फलित बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी शाडू मूर्ती तयार करत इंडिया व ओएमजी रेकॉर्डमध्ये नोंद केली.

नवोदय विद्यालयासाठी शहापूरच्या भातसानगरमधील सहा हेक्टर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

पूर्वीप्रमाणेच यंदाही गोपाळकाला, अनंत चतुर्दशीची सुटी कायम ठेवावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

विद्यार्थी वाहतुकीसाठी केंद्र सरकारने शालेय बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात शालेय व्हॅन नियमावली…

शाळांमध्ये या शिफारशींची अंमलबजावणी केली जात आहे की नाही याची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश न्यायालयाने मागील…

शाळा सुटल्यानंतर एकूण १३ विद्यार्थी सोबत रस्त्याच्या कडेने घराकडे निघाले होते. पाठीमागून पिंपळगावकडे टोमॅटो घेऊन जाणाऱ्या टेम्पोने त्यांना धडक दिली.

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जीवनाविषयी आत्मियता निर्माण करण्याच्या दृष्टिने शालेय अभ्यासक्रमात आता वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षणासह समाजसेवा शिकवली जाणार आहे.