Page 14 of सेन्सेक्स News
अनुकूल बातम्यांच्या ओघ सुरु राहिल्याच्या सुखद प्रभावाने शेअर बाजारात गुरुवारी (१६ जानेवारी) सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टीने आगेकूच कायम ठेवली.
गेल्या काही दिवसांतील कडवटपणाशी फारकत घेत, मंगळवारी शेअर बाजाराने सेन्सेक्सच्या ६५० अंशांच्या फेरमुसंडीसह, गुंतवणूकदारांच्या ओठावर गोडवा व चेहऱ्यावर हास्य निर्माण…
अमेरिकेतील रोजगारासंबंधी महत्त्वपूर्ण आकडेवारीच्या घोषणेपूर्वी जगभरातील बाजारावर दिसून आलेला ताण, तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने सुरू असलेली विक्री आणि देशांतर्गत आर्थिक…
निर्देशांकातील आघाडीच्या कंपन्या असलेल्या एचडीएफसी बँक, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर समभाग विक्रीने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी…
Sensex आज १३०० अंकांनी कोसळल्यामुळे मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं.
शुक्रवारच्या सत्रात सकारात्मक सुरुवात होऊनही, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७२०.६० अंशांच्या घसरणीच्या ७९,२२३.११ पातळीवर बंद झाला.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,४३६.३० अंशांची भर पडली आणि तो ७९,९४३.७१ पातळीवर स्थिरावला.
देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन २०२५ वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून डोकेदुखी ठरलेल्या परकीय गुंतवणूकदारांचे निर्गमन हेच मंगळवारच्या बाजाराच्या घसरणीचे कारण ठरले.
Sensex Tdoay: मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सोमवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. पहिल्याच सत्रात सेन्सेक्स चांगलाच वधारल्याचं पाहायला मिळालं!
अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीबाबत आस्तेकदम भूमिकेने जागतिक बाजारात सलग दुसऱ्या सत्रात विक्रीची लाट निर्माण केली.
Sensex Today: मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी सकाळी सलग पाचव्या सत्रात Sensex सह Nifty50 ची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.