Page 6 of सेन्सेक्स News
इराण-इस्त्रायल युद्धात उडी घेत अमेरिकेने इराणमधील तीन प्रमुख आण्विक स्थळांवर बॉम्बहल्ला केल्याचे भीतीदायी पडसाद भांडवली बाजारात उमटले.
सेन्सेक्सने उत्तरार्धात उत्साही झेप घेत दिवसअखेर १,०४६.३० अंशांच्या (१.२९ टक्के) कमाईसह ८२,४०८.१७ पातळीवर विश्राम घेतला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी…
पिंपामागे ७५ डॉलरपर्यंत चढलेल्या खनिज तेलाच्या किमतीतील नरमाईने आशियाई बाजारांमधील तेजीचे अनुकरण करीत, सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी जवळपास एक टक्क्यांनी वाढ साधली.
सलग दुसऱ्या सत्रातील मोठ्या घसरणीने, दोन दिवसांत गुंतवणूकदारांची ८.३५ लाख कोटींची मत्ता लयाला गेली आहे.
आखाती देशांमधील वाढता तणाव आणि जागतिक भांडवली बाजारातील कमकुवत कलामुळे देशांतर्गत आघाडीवर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी १ टक्क्यांहून…
रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षेपेक्षा अधिक झालेल्या अर्ध्या टक्क्यांच्या रेपो दर कपातीमुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने एक टक्क्यांहून अधिक उसळी घेतली.
Sensex: ब्रेंट क्रूडच्या किमती ०.२९ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ६५.१५ डॉलर्सवर आल्या आहेत. जागतिक तेलाच्या किमतीत झालेली घट भारतासाठी सामान्यतः…
जागतिक अनिश्चितता असूनही, ‘बाय-ऑन-डीप’ अर्थात बाजार घसरणीत खरेदीचे धोरण स्वीकारण्यास गुंतवणूकदार प्रोत्साहित झाल्याचे दिसत आहे.
जागतिक बाजारातील तेजीमुळे सलग तीन सत्रातील घसरणीनंतर बुधवारी सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी फेरउसळी घेतली आणि ते सकारात्मक पातळीवर स्थिरावले.
देशांतर्गत आघडीवर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारच्या सत्रात १ टक्क्यांनी घसरले. परदेशी गुंतवणुकीचा मर्यादित ओघ आणि वाढत्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे…
Share Market: मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज २.५ लाख कोटी रुपयांनी घसरून ४४३ लाख…
सोसाट्याचा वारा आणि मान्सूनपूर्व तुफान सरींनी सुरू झालेल्या आठवड्यात, शेअर बाजारात निफ्टी निर्देशांकाने अपेक्षित २५ हजारांची पातळी गाठून आनंद तरंग…