Page 17 of लैंगिक शोषण News

ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे महिला आणि बालकांवरील वर्षभरात झालेल्या अत्याचारांची नोंद घेण्यात येत असते.

शंभर पेक्षा जास्त मुलींना अशाप्रकारे त्याने फसवणूक करून लैंगिक अत्यातार आणि आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप होता.

व्हर्च्युअल जगात मुलांसाठी काय धोकादायक असू शकते? टेक कंपन्यांची जबाबदारी काय? या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरक्षिततेच्या बाबींचा समावेश करण्यासाठी कंपन्यांवर…

नोव्हॅक या हंगेरीचे पंतप्रर्धान विक्टोर ओरबन यांच्या जवळच्या सहकारी मानल्या जातात.

सहा वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचे निधन झाले. महिला खासगी संस्थेत काम करून स्वत:चा आणि दोन मुलांचा उदरनिर्वाह करते.

राज्यभरातील गरीब घरच्या तरूणींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून ‘सेक्स रॅकेट’ चालवणारी टोळी नागपुरात कार्यरत होती.

मागील वर्षभराच्या कालावधीत २ हजार ७३६ महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

मामाने आपल्या १४ वर्षीय भाचीचेच लैंगिक शोषण केले. ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील मुलताई तालुक्यातील एका गावात घडली. पीडित मुलीला अमरावती…

अनेक तरुणी-महिला समाजातील बदनामीच्या भीतीपोटी बलात्कार, छेडखानी, विनयभंगासह अन्य स्वरुपाचे लैंगिक अत्याचार सहन करतात. अनेकदा बळजबरी शारीरिक संबंध ठेवणारा नातेवाईक…

सोशल मीडियाच्या क्षेत्रात सर्वाधिक वापर होणारा प्लॅटफॉर्म चालविणारी ‘मेटा’ ही एक प्रसिद्ध कंपनी आहे. मात्र, आता हाच प्लॅटफॉर्म मुलांसाठी धोकादायक…

इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या मित्राने विवाहितेला अश्लील छायाचित्र पतीला दाखविण्याची भीती दाखवून नऊ महिने लैंगिक शोषण केले.

विनयभंग केला म्हणून चार दिवसांपूर्वी एका महिला पोलीस शिपायाने रामनगर पोलीसांकडे तक्रार केली होती.