Page 5 of शाहबाज शरीफ News

पाकिस्तान निवडणुका घेण्यासाठी आर्थिक संकट आ वासून उभे आहेच. त्याशिवाय सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे.

गोव्यात होणाऱ्या SCO उच्च स्तरीय बैठकीसाठी भारताने पाकिस्तानला निमंत्रण दिलं आहे, ज्याची चर्चा चांगलीच रंगली आहे

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.

“हाच पंतप्रधान नरेंद्र मोदींना…”

इंग्लंडकडून भारत पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांनी १५२/० विरुद्ध १७०/० असा सामना होणार म्हणत भारताला डिवचलं होतं

पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारतीय संघाला लगावलेल्या टोल्यावर इरफान पठाणचा भन्नाट रिप्लाय

टी२० विश्वचषक २०२२च्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी टीम इंडियाची खिल्ली उडवली आहे.