शाहरुख खान News

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही त्याला ओळखले जाते. शाहरुखने १९८० च्या काळात फौजी, सर्कस या मालिकांमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तर १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या दीवाना या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्स ही आयपीएलमधली टीम विकत घेत क्रिकेटच्या खेळातही संघाचा मालक म्हणून शाहरूखनं एंट्री केली व तिथंही तो यशस्वी झाला. भाराभर सिनेमे न करता मोजक्या चित्रपटांवर भर देण्याचा त्याचा प्रयत्न असतो.Read More
ddlj movie shahrukh khan and kajol statue to be unveiled
DDLJ चित्रपटाची ३० वर्षे! शाहरुख खानच्या सिनेमाचा लंडनमध्ये मोठा सन्मान, ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय चित्रपट

DDLJ – ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमाला ३० वर्षे पूर्ण होणार असल्याने लंडनमध्ये करण्यात आली खास घोषणा…

shahrukh khan moves out from mannat and shifts into apartment
शाहरुख खानने ‘मन्नत’ बंगला सोडला, आता २ वर्षे ‘या’ ठिकाणी भाड्याने राहणार…; किंग खानचे नवे शेजारी कोण आहेत?

२०० कोटींचा ‘मन्नत’ बंगला सोडून शाहरुख खान आता २ वर्षे भाड्याने का राहणार? जाणून घ्या…

shah rukh khan talkeed on his rivalry with amitabh bachchan
शाहरुख खान व अमिताभ यांच्यात होतं शत्रुत्व? बादशाह स्पष्टीकरण देत म्हणाला होता, “माझ्यात आणि बच्चनजींमध्ये…”

अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या कथित शत्रुत्वाबद्दल शत्रुत्वाबद्दल शाहरुख खानने दिलं होतं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणालेला?

Shahrukh Khan
विमल पान मसाल्याची जाहिरात करणं बॉलीवूड सेलिब्रिटींना पडलं महागात, शाहरूख खानसह दोन अभिनेत्यांना नोटीस

Shah Rukh Khan: शाहरूख खानसह अभिनेत्यांना का पाठवली नोटीस? नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

शाहरुखचा ‘मन्नत’ जेव्हा ‘व्हिला व्हिएन्ना’ होता… काय आहे वांद्रे इथल्या ऐतिहासिक वास्तूंची कहाणी प्रीमियम स्टोरी

केवळ ‘मन्नत’च नाही तर वांद्र्यात अशी अनेक जुनी बांधकामं आहेत, जी ऐतिहासिक वारसा म्हणून पाहिली जातात. त्यानिमित्ताने आपण वांद्र्याच्या इतिहासावर…

ताज्या बातम्या