शक्तिपीठ महामार्ग News
एवढ्या प्रचंड खर्चाचा हा महामार्ग कोणाच्या फायद्यासाठी जनतेवर लादण्यात येत आहे, असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे.
आगामी ‘स्थानिक’ जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Shaktipeeth Mahamarg : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाचे संरेखन बदलण्याचे संकेत दिल्याने, कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांनी…
Satej Patil, Raju Shetty : शक्तिपीठ महामार्ग अनावश्यक असून, कर्मचाऱ्यांचे पगारही देता येत नसताना कर्ज काढून हा प्रकल्प कशाला करत…
Devendra Fadnavis On Shaktipeeth Highway: विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्गाचे संरेखन बदलण्याचा निर्णय घेतला असून…
Raju Shetty : शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांनी प्रति टन ३७५१ रुपये दर न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन…
जालना जिल्ह्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यक्रमातून विरोध एकवटला जावा असे प्रयत्न सुरू झाले आहेत.
अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
मंत्री संजय राठोड गुरूवारी जिल्ह्यात आले असता प्रस्तावित महामार्ग नंतर करा, आधी शेतकऱ्यांना जगवा अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी त्यांना सुनावले.
डॉ. परुळेकर यांनी सांगितले की, गणेशोत्सवासारख्या सणांच्या काळात भूसंपादनासंदर्भात हरकती नोंदवण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्याने स्थानिकांना पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे,…
महामार्गासाठी बीड जिल्ह्यात पोलिसी बळाचा वापर करून भूसंपादन होत असल्याचा आरोप.
बळाचा वापर करत शेतकऱ्यांना दमदाटी करून भूसंपादन प्रक्रिया केली जात असल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांनाही रोखले. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली.