Page 2 of शनिशिंगणापुर News
कुंडलीत शनीची स्थिती बलवान असेल तर व्यक्ती जीवनात खूप प्रगती करतो.
प्रत्येक राशीला काही कालावधीनंतर शनि महाराजांची साडेसात वर्षे साडेसाती सहन करावी लागते.
तृप्ती देसाई, भानुदास मुरकुटे यांना मारहाण; दिवसभर गोंधळ
स्त्री मंदिरात आलेली चालणार नाही, असे कोणत्या देवाने सांगून ठेवले आहे
तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री महिलांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्रात अनेक मंदिरांमध्ये विषमतेला, लिंगभेदाला खतपाणी घालणाऱ्या प्रथा आजही सुरू आहेत.
भारतीय संस्कृतीतील स्त्रीची कहाणी म्हणजे एक दीर्घकालीन ‘दुर्दैवाचा फेराच’ म्हणावा लागेल.
शनिदेवाच्या चौथऱ्यावर परंपरेनुसार महिलांना प्रवेशबंदी योग्यच असल्याचे सांगत अनिता शेटे यांनी त्याचे समर्थन केेले
नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने बुधवारी श्री शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर केले.
रात्री उशिरापर्यंत महिला व पुरुष गावकरी शनििशगणापूर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या देऊन होते.
शनिशिंगणापूरच्या शनी मंदिरात महिलांना प्रवेशबंदी ही परंपरा असेल तर तो महिलांचा अपमान कसा