Page 9 of शरद पवार Photos

सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केल्याने अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार म्हणतात, “नव्या निवडीनंतर दोन लोक नाराज असल्याचं वृत्त चालवलं जात आहे, पण…”

संजय राऊतांनी शरद पवारांपासून सुनील तटकरेंपर्यंत मविआ नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ते नेमके काय म्हणाले याचा हा आढावा…

शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अश्रू अनावर झाले.

शरद पवारांच्या राजीनाम्यापासून सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपांचा आणि दावे-प्रतिदाव्यांचा कलगीतुरा अद्याप थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत. आधी पवारांच्या राजीनाम्यावर, त्यानंतर राजीनामा…


“देशातील आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची मागणी मान्य केल्याबद्दल शरद पवार यांचं…”, असेही जयंत पाटील यांनी म्हटलं.

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली.

शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणाचा पारा चढला. यावर शरद पवारांपासून राष्ट्रवादीच्या…

रोहित पवारांनी उलगडलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हामागील गुपित

शरद पवार व रोहित पवारांमधील नातं काय?