Page 140 of शेअर बाजार News
कालच्या मोठय़ा घसरणीतून शेअर बाजार आज सप्ताहअखेरच्या दिवशी काहीसा सावरला. ‘सेन्सेक्स’मध्ये शुक्रवारी किरकोळ, ८ अंशांची घसरण नोंदली गेली. तर ‘निफ्टी’ही…
बिकट अर्थव्यवस्थेचा सामना करण्यासाठी आठवडय़ावर आलेल्या अर्थसंकल्पात वाढीव कराचा मार्ग चोखाळण्याच्या शक्यतेने भांडवली बाजारात आज थरकाप उडवून दिला. या भीतीपोटीच…
सत्राच्या प्रारंभापासून संथ वाटचाल करणाऱ्या मुंबई निर्देशांकाने व्यवहाराच्या अगदी शेवटच्या अध्र्या तासात झेप घेतल्याने ‘सेन्सेक्स’ गेल्या दोन आठवडय़ाच्या उच्चांकी टप्प्यावर…
गेल्या शुक्रवारी या सदरात ऑइल इंडिया लिमिटेडमधील आपले शेअर्स भारत सरकारने जनतेला ‘ऑफर फॉर सेल (ओएफएस)’ या प्रक्रियेने विकले त्याबाबत…
सरलेल्या आठवडय़ातील शेअर बाजाराच्या आलेखावर नजर टाकून चालू सप्ताहासाठी त्याचा कल सांगणारे हे नवीन साप्ताहिक सदर.. गेल्या शुक्रवारी निफ्टी ५९८३…
भांडवली बाजाराने घसरणीची साप्ताहिकी यंदा राखली. सलग सात सत्रात घसरणारा ‘सेन्सेक्स’ यामुळे १९,५०० च्याही खाली आला आहे. तर ‘निफ्टी’ ५,९००…
सलग तिसऱ्या सत्रातील घसरण राखताना मुंबई शेअर बाजाराच्या ‘सेन्सेक्स’ने सोमवारच्या ३० अंश घसरणीने तीन आाठवडय़ाचाच्याही नीचांकाची नोंद केली. नव्या आठवडय़ाची…
सरलेल्या आठवडय़ातील शेअर बाजाराच्या आलेखावर नजर टाकून चालू सप्ताहासाठी त्याचा कल सांगणारे हे नवीन साप्ताहिक सदर.. गतसप्ताहात निफ्टी वर नजर…
* मुंबई शेअर बाजाराचा ग्राहकोपयोगी उत्पादने (बीएसई एफएमसीजी) हा एकच निर्देशांक आहे जो २००३ पासून सतत वाढून आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीच्या…
रिझव्र्ह बँकेच्या दरकपातीचे ज्या शेअर बाजाराने स्वागत केले तो बाजार आता वाणिज्य बँकांसाठी पुनर्रचित कर्जाबाबत रिझव्र्ह बँकेने वाढविलेल्या मर्यादेबद्दल चिंतातूर…
शेअर बाजार समजायला कठीण असा उगीचच एक गरसमज लोकांच्या मनात असतो. वस्तुत: ७० टक्के शब्द असे आहेत की त्या शब्दातच…
शेअर बाजारात निर्देशांकांने नवा उच्चांक गाठावा अशी हवीहवीशी आस असते, पण हीच उंची अनेकांच्या उरात धडकीही भरवते, असा हा कमालीचा…